Menu Close

शामली (उत्तरप्रदेश) येथे कुख्यात गुंड जबरूद्दीन याला अटक केल्यामुळे पोलिसांवर मुसलमानांचे आक्रमण !

येथील केरटू गावामध्ये गुंड जबरूद्दीन याला अटक करण्यास गेलेल्या हरियाणा पोलिसांच्या विशेष कृती पथकाच्या पोलिसांवर स्थानिक मुसलमानांनी आक्रमण करून त्यांच्याकडील शस्त्रे हिसकावून घेतली. या वेळी…

जयपूर जिल्ह्यात नववर्षानिमित्त झालेल्या वाहनफेरीवर धर्मांध मुसलमानांकडून दगडफेक !

जिल्ह्यातील जमवा रामगड क्षेत्रातील ताला नामक गावात २६ मार्च या दिवशी हिंदु युवकांनी हिंदु नववर्षानिमित्त काढलेल्या वाहनफेरीवर अनेक धर्मांध मुसलमानांनी दगडफेक केली.

पशूवैद्यकीय डॉ. युसुफ खान हाच उमेश कोल्हे हत्याकांडाचा सूत्रधार – राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा

अमरावती येथील औषध व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणात आरोपी असलेला पशूवैद्यकीय डॉ. युसुफ खान हाच या हत्याकांडाचा सूत्रधार आहे, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने)…

‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’चा आतंकवादी आरिफ हुसेन दोषी

‘जमात-उल-मुजाहिदीन-बांगलादेश’ या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी आरिफ हुसेन याला येथील विशेष न्यायालयाने दोषी ठरवले, अशी माहिती ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’ने (‘एन्आयए’ने) दिली.

म्हशीला काठीने मारल्यावरून संभल (उत्तरप्रदेश) येथे हिंदू आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार !

येथील कमालपूर गावात एका म्हशीला काठीने मारल्यावरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार झाला. यात ६ जण घायाळ झाले. मोठ्या संख्येने पोलीस घटनास्थळी पोचले आणि त्यांनी…

पी.एफ्.आय.ला संयुक्त अरब अमिरातमधून करण्यात येत होता अर्थपुरवठा !

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या बंदी घातलेल्या जिहादी संघटनेला विदेशातून कोट्यवधी रुपयांचा पुरवठा झाल्याची माहिती राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्.आय.ए.’ने ) दिली. संयुक्त अरब अमिरात येथून…

‘सिंध भूमी सुफी फकिरांची असल्याने येथे हिंदु होळी खेळू शकत नाहीत’ – मौलाना महमूद

सिंधमध्ये हिंदु होळी खेळू शकत नाहीत. ही जागा देहली किंवा मुंबई नाही. येथे केवळ महंमद पैगंबर यांचाच दिवस साजरा केला जाईल. ही भूमी सुफी फकिरांची…

पाकमधील शाळकरी मुलांना दिले जाते भारतविरोधी आणि हिंदुविरोधी शिक्षण !

पाकमधील शाळकरी मुलांना भारतविरोधी आणि हिंदुविरोधी शिक्षण दिले जात आहे. इयत्ता १० वीच्या इतिहासाच्या पुस्तकात भारत आणि हिंदू यांच्यावर अनेक चुकीचे आरोप करण्यात आले आहेत.

रायपूर (छत्तीसगड) येथे देवतांची चित्रे असणारी भित्तीपत्रके फाडणार्‍या मुसलमानानांना अटक

येथील गुढीयारी भागातील रामनगर परिसरात देवतांची चित्रे असणारी भित्तीपत्रके फाडल्यानंतर येथे सहस्रो हिंदूंनी रस्त्यावर उतरून निदर्शने केल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी समीर आणि शाहीद यांच्यासह ७…

‘हिंदु राष्ट्र-जागृती सभेला अनुमती देऊ नये !’ – सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.)

संपूर्ण दक्षिण कन्नड जिल्ह्यात हिंदु जनजागृती समितीच्या नावाखाली ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ हा देशविरोधी कार्यक्रम घेण्यासाठी व्यापक प्रचार केला जात आहे. ही अवैध आणि देशविरोधी सभा…