Menu Close

भारतात अवैधरित्‍या वास्‍तव्‍य करणार्‍या बांगलादेशी नागरिकाला भिवंडीतून अटक !

भारतात घुसखोरी करून अवैधरित्‍या रहाणार्‍या महंमद अबू ताहेर महंमद मुफझल हुसेन (वय ४२ वर्षे) या बांगलादेशी नागरिकाला नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.

उत्तराखंडमध्‍ये अल्‍पवयीन मुलीवर बलात्‍कार करणार्‍या मदरसा शिक्षकाला २० वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा

डेहराडून येथील पॉक्‍सो कायद्याच्‍या विशेष न्‍यायालयाने १४ वर्षांच्‍या मुलीवर बलात्‍कार केल्‍याच्‍या प्रकरणी मदरशाचा शिक्षक झिशान (वय ३० वर्षे) याला २० वर्षांच्‍या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे.

सर्वाेच्च न्यायालयाकडून हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्युब यांची याचिका रहित !

उत्तरप्रदेशातील गाझियाबाद येथील न्यायालयात हिंदुद्वेषी पत्रकार राणा अय्युब यांच्या विरोधात अंमलबजावणी संचालनालयाकडून खटला प्रविष्ट करण्यात आला आहे.

महाशिवरात्रीपर्यंत विशाळगड अतिक्रमणमुक्‍त न झाल्‍यास शिवभक्‍त हा गड अतिक्रमणातून मुक्‍त करतील ! – विशाळगड संवर्धन समिती

महाशिवरात्रीपर्यंत विशाळगड अतिक्रमणमुक्‍त न झाल्‍यास शिवभक्‍त हा गड अतिक्रमणातून मुक्‍त करतील आणि याचे सर्व दायित्‍व प्रशासनावर राहील, अशी चेतावणी ‘विशाळगड संवर्धन समिती’च्‍या वतीने ३ फेब्रुवारीला…

श्रीराम मूर्तीसाठी आणलेल्या शाळिग्राम शिळेच्या मार्गावरील गावातून PFI च्या ८ कार्यकर्त्यांना अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील कुआनवा गावात धाड टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ८ कार्यकर्त्यांना अटक केली. यात रियाझ मारूफ याचाही समावेश आहे.

भोपाळमधील ‘इस्लामनगर’चे नामकरण ‘जगदीशपूर’ !

भोपाळ (मध्यप्रदेश) येथील इस्लामनगरचे नाव पालटून जगदीशपूर करण्यात आले आहे. वर्ष १७१५ मध्ये याचे नाव जगदीशपूर हेच होते; मात्र त्या वेळी मोगलांनी त्याचे नाव पालटून इस्लामनगर…

‘नमाजपठण करा आणि आतंकवादी बना’, हाच इस्लामचा अर्थ ! – योगऋषी रामदेवबाबा

इस्लामचा अर्थ केवळ नमाजपठण करणे, हा आहे. इस्लाममध्ये ५ वेळा नमाजपठण केल्यावर काहीही करू शकता; मग हिंदु मुलींना उचलून न्या अथवा आतंकवादी बनून मनात येईल…

एन्.आय.ए. ला ई-मेलद्वारे मुंबई येथे आक्रमण करण्याची धमकी !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या (‘एन्.आय.ए.’च्या) ई-मेल पत्त्यावर मुंबईवर आक्रमण करण्याची धमकी देण्यात आली आहे. ई-मेल करणार्‍याने तालिबानी असल्याचा दावा केला आहे. मुंबईसह इतर शहरांवरही आक्रमण करणार…

उत्तरप्रदेशात मदरशातील मुलाने लैंगिक अत्याचार करून एका मुलाची केली हत्या !

देवबंद जिल्ह्यातील संपला बक्कल गावातील रहिमिया मदरशात शिकणार्‍या एका १३ वर्षीय मुलावर त्याच मदरशात शिकणार्‍या मुलाने लैंगिक अत्याचार केले. ‘याविषयी पीडित मुलगा समाजात जाऊन सांगेल’,…

गोरखनाथ मंदिरावर आक्रमण करणार्‍या अहमद मुर्तजा याला फाशीची शिक्षा !

उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील गोरखनाथ मंदिरावर आक्रमण केल्याच्या प्रकरणी आतंकवादविरोधी पथकाच्या न्यायालयाने आरोपी अहमद मुर्तजा याला दोषी ठरवून त्याला फाशीची शिक्षा ठोठावली.