येथील प्राचीन विजय सूर्य मंदिर ‘मंदिर नसून मशीद आहे’ असे पत्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकार्यांना पाठवल्यावरून वाद निर्माण झाला आहे. सध्या हे मंदिर पुरातत्व…
बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले…
तेलंगाणा येथे चिलकुर बालाजी मंदिराजवळील भूमी ही वक्फ मंडळाची भूमी असल्याचे घोषित करून तेथे मशीद बांधली जात होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध करत काँग्रेस…
रायगड येथील २२ वर्षीय यशश्री शिंदे हिची दाऊद शेख या मुसलमान प्रियकराने निर्घृण हत्या केली आहे. २५ जुलैपासून यशश्री बेपत्ता होती.
आंध्रप्रदेशातील श्री राघवेंद्र स्वामी यांच्या मठात यात्रा असते. त्याला जाणार्या भाविकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न कर्नाटकच्या बळ्ळारी येथे झाला.
विशाळगडावर भाग्यनगर येथून येऊन तेथील मुसलमानांना पैसे वाटणार्यांची चौकशी करावी, अशी मागणी समितीचे श्री. रमेश शिंदे यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षक, पोलीस महासंचालक आणि राज्याचे मुख्यमंत्री…
कानपूर येथील श्री हनुमान मंदिरासमोर मोहरमची मिरवणूक पोचल्यावर मुसलमानांकडून ‘सर तन से जुदा’च्या घोषणा देण्यात आल्या. यातून येथे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यावरून पोलिसांनी ४० जणांवर गुन्हा…
उत्तरप्रदेश येथील गौसगंज भागात मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ५ जण घायाळ झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे.
यावर मुख्यमंत्र्यांनी ‘कोणावरही आम्ही अन्याय होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवण्यात येतील. असे या वेळी स्पष्ट केले.
स्थानिक न्यायालयाने अतिक्रमण काढण्याचा आदेश दिलेला असतांनाही तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी हे अतिक्रमण काढण्यास दिरंगाई केली.