Menu Close

आगरा कँट रेल्वे स्थानकावरील मजारला मालकी हक्काची कागदपत्रे सादर करण्याची नोटीस

१३ मेपर्यंत ही कागपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. यानंतर यावर अवैध बांधकाम म्हणून कारवाई करायची कि नाही, यावर निर्णय घेतला जाणार आहे. सध्या मजार…

राजस्थानच्या काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या इफ्तार पार्टीला हिंदुविरोधी दंगलीतील धर्मांध आरोपी उपस्थित !

काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या निवासस्थानी २३ एप्रिल या दिवशी इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये राज्यातील बारां जिल्ह्यातील छबडा येथे ११ एप्रिल…

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील हिंसाचारात रझा अकादमीचाही सहभाग

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथे हनुमान जयंतीच्या दिवशी एका कथित आक्षेपार्ह पोस्ट वरून धर्मांधांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले होते. या प्रकरणी चालू असलेल्या चौकशीतून यामागे रझा अकादमीचाही…

बागपत (उत्तरप्रदेश) येथे वृद्ध पाद्य्राकडून ११ वर्षीय मुलीवर बलात्कार

बागपत (उत्तरप्रदेश) येथील ललियाना गावात ऑल विट या ६७ वर्षीय पाद्य्राला ११ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली. पीडित मुलीचे कुटुंब चर्चजवळच रहाते. हा…

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथे हिंदु असल्याचे सांगून धर्मांधाकडून हिंदु तरुणीशी विवाह करून धर्मांतर

ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) येथील डबरा तालुक्यातील जंगपुरा गावामध्ये धर्मांध तरुणाने हिंदु नाव धारण करून एका २६ वर्षीय हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर तिच्याशी मंदिरात जाऊन विवाह…

हलाल प्रमाणपत्र हे हिंदूंच्या घटनात्मक अधिकारांवरील आक्रमण ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वाेत्तर राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

हलाल प्रमाणपत्र हिंदूंच्या घटनात्मक अधिकारांवरील आक्रमण असून इस्लामी अर्थव्यवस्था अर्थात् हलाल अर्थव्यवस्थेला अतिशय चातुर्याने धर्मनिरपेक्ष भारतात लागू करण्यात आले आहे.

अक्षय्य तृतीयेला धर्मांधांच्या दुकानातून सोन्याचे दागिने विकत घेऊ नका !

‘अक्षय्य तृतीयेला हिंदूंच्या दुकानातच सोन्याची खरेदी करा’, या ट्विटरवरील अभियानाला श्रीराम सेनेने संपूर्ण पाठिंबा दिला आहे.

आगरा (उत्तरप्रदेश) येथे रस्त्यावर नमाजपठण करणार्‍या १५० जणांवर गुन्हा नोंद

आगरा (उत्तरप्रदेश) येथे विनाअनुमती रस्त्यावर नमाजपठण केल्यावरून पोलिसांनी १५० जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. एम्.एम्. गेट येथील गुळाच्या बाजारातील इबादतगाह येथे २ एप्रिल या दिवशी…

हुब्बळ्ळी (कर्नाटक) येथील पोलीस ठाण्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी ए.आय.एम्.आय.एम्.च्या नगरसेवकाला अटक

हुब्बळ्ळी (कर्नाटक)  येथे हनुमान जयंतीच्या दिवशी सामाजिक माध्यमांतून कथित आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित झाल्यावरून धर्मांधांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण केले होते. या प्रकरणी पोलिसांनी ए.आय.एम्.आय.एम्.चे (ऑल इंडिया…