हदगाव (जिल्हा नांदेड) येथे हिंदु मंदिर आणि देवता यांच्या विटंबनेप्रकरणी १५ धर्मांधांवर गुन्हे नोंद !
जिल्ह्यातील हदगाव शहरातील जिनिंग परिसरात हिंदु मंदिर, तसेच देवतांची विटंबना करत हिंदु धर्मियांच्या भावना दुखावल्याच्या प्रकरणी श्री. गोविंद कळसे यांच्या तक्रारीवरून खुदबेनगर येथील १५ धर्मांधांवर…