Menu Close

बुलढाणा येथे धर्मांधांनी लोखंडी रॉडने केलेल्या मारहाणीत हिंदु तरुणाचा मृत्यू !

नीलेश सोरमारे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, आरोपींनी आमच्या घरासमोर जातीवाचक शिवीगाळ केली. त्यावर आम्ही त्यांना ‘आमच्या घरासमोर शिवीगाळ करू नका’, असे सांगितले. यावरून आरोपींनी…

केरळमध्ये रा.स्व. संघाच्या स्वयंसेवकाची हत्या

पलक्कड (केरळ) येथे १६ एप्रिल या दिवशी श्रीनिवासन (वय ४५ वर्षे) या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकाची अज्ञातांनी हत्या केली. ते त्यांच्या दुकानात बसले असतांना त्यांच्यावर…

एटा (उत्तरप्रदेश) येथे दर्ग्याच्या परिसरात सापडल्या श्री हनुमान आणि शनिदेव यांच्या मूर्ती

एटा (उत्तरप्रदेश) येथील जलेसरमधील बडे मियां दर्ग्यापासून १० मीटर अंतरावर पोलीस चौकी बांधण्यासाठी खोदकाम करण्यात आले असता तेथे श्री हनुमानजी आणि शनिदेव यांच्या मूर्ती सापडल्या…

(म्हणे) ‘आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही !’ – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया

ठाणे काही लोक मुंब्रा येथील वातावरण बिघडवत आहेत. ‘छेडोगे तो छोडेंगे नहीं’, हे आमचे घोषवाक्य आहे. देशामध्ये मुसलमानांवर अत्याचार होत आहेत. आमच्या वाट्याला आलात, तर सोडणार नाही, हा आमचा नारा आहे.

एटा (उत्तरप्रदेश) येथे हिंदू अर्पण करत असलेल्या दर्ग्यामध्ये तब्बल ९९ कोटी रुपयांचा अपहार !

जिल्ह्यातील जलेसरमध्ये ‘बडे मियाँ-छोटे मियाँ’नावाच्या दर्ग्यामध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे दर्ग्याचे व्यवस्थापन सरकारी अधिकार्‍यांनी स्वत:च्या हाती घेतले आहे. अपहार करणारा…

हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेणार्‍या धर्मांधाची घरे नागरिकांनी जाळली !

आगरा (उत्तरप्रदेश) येथील रुनकता भागात लव्ह जिहादच्या प्रकणातील आरोपी साजिद याला अटक न झाल्याने संतप्त नागरिकांनी त्याची २ घरे जाळली. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक…

खरगोन (मध्यप्रदेश) येथे मंदिर आणि हिंदूंच्या रक्षणासाठी केवळ एक पोलीस उपस्थित असल्याचे उघड !

श्रीरामनवमीच्या दिवशी मुसलमानबहुल भागातून मिरवणूक जात असतांना त्यावर आक्रमण करण्यात आले होते. याचे विविध ‘सीसीटीव्हीज’चे चित्रीकरण आता समोर आले आहे. यात धर्मांधांनी शहरात कसा गोंधळ…

बरेली (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधाने भ्रमणभाषवर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणारे गाणे लावल्याचा संतापजनक प्रकार !

एक धर्मांध दुकानदार भ्रमणभाषवर गाणे वाजवत असून  त्यात ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या जात असल्याचा एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार करण्यात आली…

कन्याकुमारी येथे शाळकरी मुलांच्या धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न करणारी ख्रिस्ती शिक्षिका निलंबित

या घटनेची चौकशी करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. ‘या चौकशीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल; मात्र तोपर्यंत शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे’, असे तमिळनाडूचे…

बांगलादेशात कट्टरतावादाचा विरोध करणार्‍या प्राध्यापकाच्या हत्येसाठी ४ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंड !

का विश्‍वविद्यालयातील प्रसिद्ध लेखक आणि साहित्यकार प्रा. हुमायू आझाद यांच्या हत्येच्या १८ वर्षांपूर्वीच्या प्रकरणात ४ जिहादी आतंकवाद्यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली.