Menu Close

श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीतील विहिरीची पूजा करण्याची अनुमती द्या – हिंदूंची अलाहाबाद उच्च न्यायालयाकडे मागणी

होळीच्या मुहूर्तावर येथील श्रीकृष्णजन्मभूमीवर असलेल्या शाही इदगाह मशिदीच्या आत बांधलेल्या विहिरीची पूजा करण्यास अनुमती देण्याची मागणी हिंदूंनी केली आहे.

देहलीत रस्त्यावर नमाजपठण करणार्‍यांना हाकलले !

देहली येथील इंद्रलोक भागात रस्त्यावर नमाजपठण करणार्‍या मुसलमानांना लाथा मारून हाकलून लावल्याच्या प्रकरणी एका पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे. लाथ मारत असल्याचा व्हिडिओ सामाजिक…

बांगलादेशात धर्मांध मुसलमानांच्या आक्रमणांमुळे २५ हिंदु कुटुंबांतील १०० लोकांनी पलायन करून भारतात घेतला आश्रय

बांगलादेशातून बंगालमध्ये पळून आलेल्या एका निर्वासिताने तेथील वेदनादायी परिस्थिती सांगितली आहे. बांगलादेशात हत्या, बलात्कार, मंदिरांवर आक्रमणे, भूमी बळकावणे आदी छळाला सामोरे जाणार्‍या हिंदूंना भीतीच्या सावटाखाली…

वन विभागाच्या भूमीत मुसलमानांकडून बेकायदेशीररित्या धार्मिक विधी !

लोहगडावर बेकायदेशीररित्या दर्गा उभारण्याच्या प्रकारानंतर या गडाच्या पायथ्याशी वन विभागाच्या भूमीत मुसलमानांकडून रात्री-अपरात्री अवैधरित्या धार्मिक विधी केले जात आहेत.

बेंगळुरू (कर्नाटक) येथील बाँबस्फोटातील आतंकवाद्याची मशिदीजवळ सापडली टोपी !

बेंगळुरू येथे काही दिवसांपूर्वी रामेश्‍वरम् कॅफेमध्ये बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने संशयित आतंकवाद्याचे छायाचित्र प्रसारित केले आहे. त्या आतंकवाद्याची माहिती देणार्‍याला १० लाख रुपयांचे बक्षीस…

शाहजहान शेख याला बंगाल पोलिसांनी सीबीआयाकडे सोपवले !

बंगाल येथे हिंदु महिलांचे लैंगिक शोषण आणि अंमलबाजवणी संचालनालयाच्या पथकावर आक्रमण या प्रकरणी अटक करण्यात आलेला तृणमूल काँग्रेसचा नेता शाहजहान शेख याला कोलकाता उच्च न्यायालयाने…

बांगलादेशात सेवाश्रम मंदिरात वृद्ध महिला पुजार्‍याची चोरीच्या उद्देशाने हत्या

बांगलादेश येथे मालीबाटा विश्‍वबंधू सेवाश्रम मंदिरात पुजारी म्हणून काम करणार्‍या वृद्ध महिला पुजार्‍याची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मंदिरात गेलेल्या लोकांनी मंदिरातील दानपेटी आणि कपाट उघडे…

बेंगळुरू कॅफेमधील बाँबस्फोटामध्ये इस्लामिक स्टेटचा हात !

रामेश्‍वरम् कॅफेमध्ये १ मार्च या दिवशी झालेल्या बाँबस्फोटाच्या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) ७ राज्यांत १७ ठिकाणी धाडी घातल्या. या प्रकरणात इस्लामिक स्टेटचा हात असल्याची…

पुरी (ओडिशा) जगन्नाथ मंदिरात घुसलेल्या २ बांगलादेशी नागरिकांना पकडले !

३ मार्च या दिवशी विश्‍व हिंदु परिषदेच्या कार्यकर्त्यांनी काही बांगलादेशी नागरिकांना मंदिरात जातांना पाहिले. त्यानंतर त्यांनी सिंहद्वार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली होती. मंदिराच्या नियमांनुसार…

कर्नाटक विधानसभेत ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देणार्‍याला अटक

या व्यक्तीचे नाव उघड करण्यात आलेले नाही. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते सय्यद नसीर हुसेन यांचा विजय साजरा करण्यासाठी विधानसभेच्या इमारतीत ही व्यक्ती आली होती.