Menu Close

चौघींवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भोंदूबाबा सुफी शेख याला अटक !

भोंदूबाबा सुफी अब्दुल शेख याने त्याचा भाऊ जब्बार शेख याच्यासह एक पीडिता, तिच्या २ बहिणी आणि आई यांच्यावर २ वर्षे ४ मास लैंगिक अत्याचार केल्याचे…

नूंह (हरियाणा) येथे गोतस्करांना पकडण्यास गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून आक्रमण

फिररोजपूर झिरका पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणार्‍या परिसरात गोतस्करांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धर्मांधांकडून दगडफेक करण्यात आली. यात गृहरक्षक दलाचा रक्षक गंभीररित्या घायाळ झाला.

गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या गोरक्षकांवर धर्मांधांचे आक्रमण !

 शहरात गोतस्करी रोखण्याचा प्रयत्न करणार्‍या गोरक्षकांवर धर्मांध गोतस्करांनी आक्रमण केले. त्यानंतर गोरक्षकांनी आक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी येथील मंदिरामध्ये आश्रय घेतला असता गोतस्करांनी मंदिरात घुसून गोरक्षकांवर…

हर्ष यांच्या हत्येच्या प्रकरणी आतापर्यंत ८ धर्मांधांना अटक

बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या हत्येच्या प्रकरणात आतापर्यंत ८ धर्मांधांना पोलिसांनी अटक केली आहे. आसिफ, सय्यद नदीम, रेहान शरीफ, निहान, अब्दुल अफनान आणि काशिफ अशी…

शस्त्र बाळगणार्‍या पी.एफ्.आय.च्या जिहादी कार्यकर्त्याला अटक !

 कर्णावती येथे झालेल्या साखळी बाँबस्फोटांच्या प्रकरणात विशेष न्यायालयाने ३८ जिहादी आतंकवाद्यांना फाशीची शिक्षा सुनावली. या निर्णयाला विरोध करण्यासाठी जिहादी संघटना ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने केरळमधील…

हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी आता हिंदु समाजाने संघटनशक्ती दाखवावी ! – श्री. प्रमोद मुतालिक, संस्थापक अध्यक्ष, श्रीराम सेना

श्री. हर्षाप्रमाणेच अनेक हिंदूंच्या अशाप्रकारे हत्या होत आहेत. या हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी हिंदु समाजाने आता संघटनशक्ती दाखवायला हवी, असे आवाहन श्रीराम सेनेचे संस्थापक-अध्यक्ष श्री. प्रमोद…

(म्हणे) ‘हा देश पाकिस्तान झाला असून सर्व हिंदूंनी देश सोडावा !’

 सोहिल मोर याच्या विरोधात धार्मिक भावना दुखावणे, मारहाण आणि पोलिसांना कर्तव्य बजावण्यात अडथळे आणल्याच्या आरोपावरून गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. २० फेब्रुवारीला येथील शामाप्रसाद मुखर्जी नगरात…

हर्ष यांच्या हत्येच्या प्रकरणी काशिफ आणि नदीम यांना अटक

‘झी न्यूज’च्या ‘डीएन्ए’ या कार्यक्रमात, तसेच ‘इंडिया टुडे’ आणि काही ट्विटर खात्यांवरून यातील दोघांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यात एकाचे नाव काशिफ, तर दुसर्‍याचे…

हर्ष यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट केल्यावरून ‘मंगळुरू मुस्लिम’ फेसबूक पानाच्या विरोधात पोलिसांकडून गुन्हा नोंद

वर्ष २०१५ मध्ये हर्ष यांनी महंमद पैगंबर यांच्याविषयी पोस्ट केल्यावरून ‘मंगळुरू मुस्लिम’कडून हर्ष यांना उद्देशून ‘ईश निंदा’करणार्‍याला कधीच सोडणार नाही’, अशी धमकी देण्यात आली होती.

बागलकोट (कर्नाटक) येथे टिपू सुलतान याच्याविषयी सामाजिक माध्यमांतून पोस्ट केल्यावरून धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात हिंदु तरुण घायाळ

यात गंभीररित्या घायाळ झाल्याने प्रकाश याला रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. स्थानिक आमदार वीरन्ना चरन्तिमथा आणि श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी रुग्णालयात जाऊन प्रकाश…