Menu Close

शिर्डीतील साईबाबा मंदिरात बाँबस्फोट घडवण्याचा आतंकवाद्यांचा कट !

गुजरातच्या आतंकवादविरोधी पथकाने दुबईहून आलेल्या मौलाना पठाण, अयुब झबरावाला आणि मौलाना गनी उस्मानी या तिघांना अटक केली असून त्यांनी शिर्डीतील साईबाबा मंदिराची पहाणी केल्याचे मान्य…

महाराष्ट्रात हिजाब परिधान करणार्‍या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ !

कर्नाटक राज्यात शैक्षणिक ठिकाणी हिजाब परिधान करण्यावरून निर्माण झालेल्या वादानंतर महाराष्ट्रात हिजाब परिधान करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यात सर्वत्रच्या शहरी आणि ग्रामीण भागांत…

निर्धारित ध्वनीपेक्षा मोठ्या आवाजात आरती करणार्‍या बेंगळुरू येथील काही मंदिरांना आवाज न्यून करण्याची धर्मादाय विभागाची नोटीस !

‘मंदिरातील घंटा, डमरू, ध्वनीक्षेपक यांचा उपयोग निर्धारित डेसिबलपेक्षा अधिक नसावा’, असेही यात म्हटले आहे. शहरातील दोड्ड गणपति देवस्थान, मिंटो अंजनेय मंदिर, कारंजी अंजनेय स्वामी, दोड्ड…

हिजाबच्या नावाखाली कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या आणि हिंदूंवर आक्रमण करणार्‍यांवर कारवाई करा !

राज्यातील चेन्नगिरी, हरिहर, कुशालनगर, मलेबेन्नुरू इत्यादी ठिकाणी सामाजिक माध्यमांवरून हिजाबविषयी माहिती प्रसारित करणार्‍यांवर प्राणघातक आक्रमणे करण्यात येत आहेत.

भाग्यनगर (तेलंगणा) येथे १० वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी मौलानाला अटक !

२ मासांपूर्वीच पीडित मुलाने मदरशामध्ये प्रवेश घेतला होता. ७ फेब्रुवारीच्या रात्री मुलाला असह्य त्रास होत असल्याचे नातेवाइकांच्या लक्षात आले. याविषयी त्यांनी मुलाची चौकशी केली. तेव्हा…

मुर्शिदाबाद (बंगाल) येथे मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब घालून शाळेत येण्यापासून रोखल्याने धर्मांधांकडून शाळेची तोडफोड

बहुताली भागातील माध्यमिक शाळेमध्ये मुसलमान विद्यार्थिनी बुरखा आणि हिजाब घालून आल्यावर शिक्षकांनी त्यांना शाळेत येण्यापासून रोखले. या विद्यार्थिनींनी याची माहिती पालकांना दिल्यावर धर्मांधांचा मोठ्या संख्येने…

पाकमध्ये हिंदूंच्या मंदिराची तोडफोड करून लूटमार !

पाकमध्ये अल्पसंख्यांकांच्या अधिकारासाठी लढणार्‍या ‘व्हॉईस ऑफ पाकिस्तान मायनॉरिटी’ या संस्थेने याची माहिती ट्वीट करून दिली आहे, तसेच हिंदूंच्या मंदिरांना संरक्षण देण्याची मागणी केली आहे. या…

कर्नाटकातील काही शाळांमध्ये मुसलमान विद्यार्थ्यांकडून नमाजपठण !

काही मुसलमान विद्यार्थिनींनी शाळेच्या प्रशासनाकडे ‘शुक्रवारच्या दिवशी नमाजपठण करण्यासाठी स्थानिक मशिदीमध्ये जाण्याची अनुमती द्यावी’, अशी मागणी केली आहे.

हिजाबविषयी सामाजिक माध्यमांतून पोस्ट केल्यामुळे हिंदु तरुणाच्या घरावर धर्मांधाकडून आक्रमण

नल्लूर गावात रहाणार्‍या नवीन या २५ वर्षीय तरुणाने हिजाबच्या संदर्भात सामाजिक माध्यमांतून एक पोस्ट प्रसारित केल्यामुळे धर्मांधांनी त्याच्या घरावर आक्रमण करून तोडफोड केली. यासह त्याला…