Menu Close

काशीगाव (मीरा-भाईंदर) येथील हजरत गौर शाह बाबाचा अनधिकृत दर्गा आणि मशीद यांवर कारवाई करा – अधिवक्ता खुश खंडेलवाल, हिंदु टास्क फोर्स

मीरा-भाईंदर महापालिकेच्या अंतर्गत असलेल्या काशिगावातील हजरत गौर शाह बाबाचा दर्गा आणि मशीद अनधिकृत असल्याचे सांगत त्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी ‘हिंदु टास्क फोर्स’चे संस्थापक अधिवक्ता…

देशात १० मशिदींच्या ठिकाणी मंदिरे असल्याचे खटले न्यायालयात प्रलंबित !

१ सहस्र वर्षांपूर्वी मुसलमान आक्रमकांनी सहस्रो मंदिर पाडून तेथे मशिदी बांधल्या होत्या. आता हिंदूंमध्ये जागृती झाली असून देशात काही महत्त्वाच्या मंदिरांच्या संदर्भात हिंदूंनी न्यायालयीन लढाई…

प्रतापगडाच्‍या पायथ्‍याशी नव्‍याने झालेले इस्‍लामी अतिक्रमण त्‍वरित भुईसपाट करा – हिंदु एकता आंदोलन

सदर बांधकाम करतांना वन विभागाची अनुमती घेतली आहे का ? याची माहिती घेऊन सदरचे बांधकाम भुईसपाट करावे, अशी मागणी वाई विभागाचे प्रांत आणि तहसीलदार यांच्‍याकडे…

फातर्पा येथील श्री शांतादुर्गा फातर्पेकरिणीच्या जत्रोत्सवात मुसलमानांना दुकानांसाठी अनुमती न देण्याचा ठराव

श्री शांतादुर्गा फातर्पेकरीण देवस्थानच्या महाजनांच्या बैठकीत मुसलमानांना जत्रेत दुकाने थाटण्यास अनुमती देऊ नये, असा विषय पुढे आला. महाजनांच्या बैठकीत यावर सविस्तर चर्चा झाल्यानंतर मुसलमानांना दुकानांसाठी…

तिरुपती मंदिराजवळ ‘मुमताज हॉटेल’च्या बांधकामाच्या विरोधात हिंदूंचे आंदोलन

तिरुपती येथील श्री व्यंकटेश्‍वर प्राणी उद्यानाजवळील मुमताज हॉटेलचे बांधकाम तातडीने थांबवण्याच्या मागणीसाठी हिंदू चैतन्य समिती आणि इतर हिंदू संघटना यांनी ३ डिसेंबर या दिवशी निदर्शने…

ब्रिटनच्या संसदेत बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांवर व्यक्त करण्यात आली चिंता !

ब्रिटनच्या संसदेतील हाऊस ऑफ कॉमन्स सभागृहामध्ये खासदारांनी बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्या आक्रमणांविषयी चिंता व्यक्त केली.

‘आमच्‍या देशात हिंदू सुरक्षित; मात्र भारतात मुसलमान असुरक्षित !’ – बांगलादेश

बांगलादेशात शेख हसीना यांचे सरकार पाडण्‍यात आल्‍यापासून हिंदूंवर आक्रमणे होत आहेत. यावर भारताने हिंदूंचे रक्षण करण्‍याचे बांगलादेशाच्‍या सरकारला आवाहन केल्‍यानंतर सरकारकडून भारताला उलट उत्तर देण्‍यात…

चितगाव (बांगलादेश) येथे शुक्रवारच्‍या नमाजठणानंतर धर्मांधांकडून ३ मंदिरांची तोडफोड

बांगलादेश येथे शुक्रवार, २९ नोव्‍हेंबर या दिवशी नमाजपठणानंतर धर्मांध मुसलमानांच्‍या जमावाने ३ हिंदु मंदिरावर आक्रमण करून तोडफोड केली. काही दिवसांपूर्वीही ३ मंदिरांवर आक्रमण करण्‍यात आले…

‘बांगलादेशी रुग्‍णांवर उपचार करणार नाही – जे.एन्. रे रुग्‍णालय, कोलकाता

बांगलादेशात हिंदूंवर होत असलेल्‍या अत्‍याचारांच्‍या पार्श्‍वभूमीवर कोलकाता येथील जे.एन्. रे रुग्‍णालयाने ‘यापुढे त्‍यांच्‍या रुग्‍णालयात बांगलादेशी रुग्‍णांवर उपचार करणार नाही’, असे घोषित केले आहे.

दुर्गाडीच्या (कल्याण, महाराष्ट्र) डागडुजीला हरकत घेणारा वक्फ बोर्डाचा दावा फेटाळत दुरुस्ती करणार

दुर्गाडी गडाची डागडुजी आणि नूतनीकरण यांचे काम चालू होते; मात्र गडाच्या दुरुस्तीला वक्फ बोर्डाची हरकत असल्याचे सांगत दुरुस्तीचे काम थांबवण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र…