Menu Close

भोपाळमध्ये २ शिक्षिकांकडून वर्गातच नमाजपठण !

येथील राशीदिया शाळेत २ शिक्षिकांनी विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढून स्वतः वर्गातच नमाजपठण केले. २८ फेबु्रवारीला ही घटना घडली. या शाळेत प्रत्येक शुक्रवारी विद्यार्थीही नमाजपठण करतात. हे…

चाकूद्वारे आक्रमण करणारा भारतीय नागरिक महंमद अहमद याला ऑस्ट्रेलियात पोलिसांनी केले ठार !

ऑस्ट्रेलिया पोलिसांनी एका ३२ वर्षीय भारतीय नागरिकाची गोळ्या झाडून हत्या केली. महंमद रहमतुल्ला सय्यद अहमद असे या व्यक्तीचे नाव आहे. २८ फेबु्रवारीला रात्री १२ वाजण्याच्या…

मुसलमानांच्या भावना दुखावतील म्हणून मलंगगडावर भगवा फडकवण्यासाठी जाणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांकडून नोटीस

श्री मलंगगडावर भगवा ध्वज फडकावण्यासाठी जाणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना ‘मुसलमानांच्या भावना दुखावतील आणि त्यामुळे धार्मिक कलह होईल’, या भीतीने वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर्.एस्. डेरे यांनी प्रतिबंधात्मक नोटीस…

गड-दुर्गांची दुरवस्था रोखण्यासाठी दुर्गप्रेमींनी एकत्र यावे – समस्त दुर्गप्रेमी संघटनांचे आवाहन

गड-दुर्गांची दुरवस्था रोखण्यासाठी तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे रक्षण व्हावे, संवर्धन व्हावे, गड-दुर्गांवरील अतिक्रमण तात्काळ हटवावे यांसाठी स्वतंत्र महामंडळाची स्थापना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी राज्यव्यापी…

खलिस्तानची भावना कायम रहाणार असून तुम्ही ती दाबू शकत नाही !

खलिस्तानची मागणी ही दुःख दूर करण्यासाठी केली जात आहे. ती आमच्या अस्तित्वासाठी आहे. खलिस्तानची भावना कायम रहाणार आहे. तुम्ही ती दाबू शकत नाही, असे विधान…

औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ करण्यास केंद्राची अनुमती !

औरंगाबाद या शहाराचे नामकरण छत्रपती संभाजीनगर करण्याच्या राज्याने घेतलेल्या निर्णयावर केंद्राकडून संमती मिळाली आहे. उस्मानाबाद या शहराचे नामकरण धाराशिव करण्यालाही संमती देण्यात आली आहे.

कणेरी मठातील गायींच्या आकस्मिक मृत्यूमागे षडयंत्र आहे का ?, याची चौकशी व्हावी – हिंदु जनजागृती समिती

येथील कणेरी मठामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ 20 फेब्रुवारीपासून चालू आहे. हा महोत्सव चालू असतांना काही गायींचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला. मुळात ही घटना दुर्दैवी आहे.

गोवा येथील आग्वाद किल्ला संग्रहालयातील मद्यविक्रीचे केंद्र बंद

गोवा मुक्तीलढ्यातील स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मृतींना उजाळा देणार्‍या आग्वाद किल्ला (गडाच्या) संग्रहालयातील मद्यविक्रीचे केंद्र सरकारने बंद केले.

कणेरी मठातील गायींचा मृत्यू; कारण अस्पष्ट

पंचमहाभूत लोकोत्सव चालू असतांना कणेरी मठातील काही गायींचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. नेमका किती गायींचा मृत्यू झाला हे, तसेच गायींच्या मृत्यूचे कारण अद्याप…

गडकोट जतन करून त्‍यांना पुनर्वैभव प्राप्‍त करून देणे, हेच आमचे एकमेव ध्‍येय आहे – रवींद्र पडवळ, समस्‍त हिंदु बांधव, संस्‍थापक अध्‍यक्ष

आपला ऐतिहासिक वारसा, हिंदवी स्‍वराज्‍य संस्‍थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकोट जतन करण्‍यासाठी आणि त्‍यांचे वैभव पुन्‍हा मिळवणे हेच आमचे एकमेव ध्‍येय आहे, असे समस्‍त…