भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावर आहेत. त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी ॲल्बनीज यांची भेट घेतली. यासह ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेनी वाँग यांचीही भेट घेऊन…
जुलै २०२२ मध्ये औरंगाबादचे ‘छत्रपती संभाजीनगर’, तर उस्मानाबादचे ‘धाराशिव’ असे नामकरण करण्याच्या राज्यशासनाच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
भाजप नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांची ‘रामसेतू हा राष्ट्रीय वारसा स्मारक घोषित करण्याचे केंद्रशासनाला निर्देश द्यावेत’, अशी मागणी करणारी जनहित याचिका सुनावणीच्या सूचीमध्ये समाविष्ट करण्याचे…
कर्नाटकातील भाजप सरकारने राज्याचा वर्ष २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला आहे. यात पुढील २ वर्षांत राज्यातील मठ आणि मंदिरे यांच्या विकासासाठी आणि जीर्णाेद्धारासाठी १ सहस्र…
अमेरिकेतील खासदार जेफ मर्कले आणि बिल हागेर्टी यांनी अमेरिकेच्या संसदेत अरुणाचल प्रदेश भारताचा अविभाज्य अंग असल्याचे सांगणारे एक विधेयक सादर केले आहे. चीन गेली अनेक…
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणार्या महाराष्ट्रातील गड-दुर्गावरील इस्लामी अतिक्रमण हे ठरवून केले जात आहे. ते रोखण्यासाठी पुरातत्व विभागाने काम करण्याची आवश्यकता आहे.
वर्ष २००१ आणि वर्ष २०११ या २ जनगणनांच्या आकडेवारीतील तुलनेतून जिल्ह्यातील हिंदूंसह ख्रिस्ती, शीख, बौद्ध, जैन आदींची लोकसंख्या घटली असून मुसलमान पंथियांची लोकसंख्या मात्र वाढली…
शत्रूशी लढणार्या जवानांना छ. शिवाजी महाराजांचा आदर्श आणि नैतिक मूल्ये तसेच त्यांच्या शौर्याचे प्रतिदिन स्मरण करून शत्रूंबरोबर लढण्याचे बळ मिळावे यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा…
नेपाळचे पदच्युत केलेले राजे ज्ञानेंद्र शहा यांच्या हस्ते नेपाळला पूर्वीप्रमाणे हिंदु राष्ट्र घोषित करण्यासाठी एका अभियानाला प्रारंभ करण्यात आला आहे.
आगरा येथील ऐतिहासिक किल्ल्यामध्ये शिवजयंती साजरी करण्यास पुरातत्व विभागाने अनुमती दिली आहे. महाराष्ट्र सरकार आणि अजिंक्य देवगिरी फाऊंडेशन यांनी यासाठी अनुमती मागितली होती.