Menu Close

‘बंगालच्या सीमा भागात सीमा सुरक्षा दलाने दहशत माजवली आहे !’ – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

बंगालमध्ये देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे. असे असले, तरी राज्याच्या सीमावर्ती भागांत सीमा सुरक्षा दलाने दशहत माजवली आहे, असा फुकाचा आरोप बंगालच्या…

कन्हैयालाल यांची हत्या करण्यासाठी शेजारील मुसलमानांनी साहाय्य केले !

येथे २८ जून २०२२ या दिवशी शिंपी कन्हैयालाल तेली यांची दोघा मुसलमानांकडून शिरच्छेद करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने ३ सहस्र…

ऐतिहासिक आग्वाद किल्ला संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान !

 ऐतिहासिक आग्वाद किल्ल्याच्या (गडाच्या) संग्रहालयात मद्यविक्रीचे दुकान उघडण्यात आल्याने नागरिकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आग्वाद किल्ला हा गोवा मुक्तीलढ्याचा एक साक्षीदार आहे.

यशवंतगडाच्या शेजारी चालू असलेल्या बांधकामाला ग्रामपंचायतीची अनुमती नाही !

तालुक्यातील रेडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या यशवंतगडाच्या तटबंदीला लागून चालू असलेल्या अनधिकृत बांधकामाला रेडी ग्रामपंचायतीने कोणतीही अनुमती दिलेली नाही, अशी माहिती रेडीचे…

नगर येथील साकूर भागात भुताटकीच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर !

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील सर्वांत मोठा बाजार असलेल्या साकूर गावात भुताटकीच्या नावाखाली हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाहेरगावाहून लोक येथे येत असून त्यांनी…

रेडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील यशवंतगडाला अवैध बांधकामामुळे धोका !

इतिहासाची साक्ष देणार्‍या, ‘युनेस्को’च्या सूचीत समावेश असलेल्या, तसेच ‘राज्य संरक्षित स्मारक’ असलेल्या तालुक्यातील रेडी येथील यशवंतगडाला अनधिकृत बांधकामामुळे धोका निर्माण झाला आहे.

बीबीसीची धर्मांध पत्रकारिता !

मागील काही दिवसांपासून ब्रिटीश ब्रॉडकास्टिंग कंपनी (बीबीसी) ही आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनी भारतासह जगभरात अधिक चर्चेला आली आहे. वर्ष २००२ मधील गुजरात दंगलीवर आधारित इंडिया-द मोदी क्वेश्‍चन…

‘बीबीसी’कडून महिला आतंकवाद्याविषयी सहानुभूती दर्शवणारा माहितीपट प्रसारित

वादग्रस्त ‘बीबीसी’कडून गुजरात दंगलीवर आधारित भारतद्वेषी माहितीपट प्रसारित झाल्यानंतर आता त्याच बीबीसीला इस्लामिक स्टेट या जिहादी आतंकवादी संघटनेमध्ये भरती होण्यासाठी ब्रिटनमधून सीरियाला पळून गेलेली शमीमा…

गोव्यात ‘पी.एफ्.आय.’ मुसलमान विद्यार्थ्यांना भडकावत आहे !

विद्यार्थ्यांनी केलेल्या आरोपानुसार हे मुसलमान विद्यार्थी अन्य धर्मीय विद्यार्थ्यांची चेष्टा करतात. त्यांना शिवीगाळ करतात, धमकी देतात, तसेच याविषयी जाब विचारल्यास मारहाण करण्याची धमकी देतात.

बेंगळुरू येथे ‘अल् कायदा’च्या आतंकवाद्याला अटक

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने येथून ‘अल् कायदा’चा आतंकवादी आरिफ याला अटक केली आहे. तो इंटरनेटच्या माध्यमातून आतंकवाद्यांच्या संपर्कात होता. गेल्या २ वर्षांपासून अल् कायदाच्या संपर्कात होता.…