मी माझी भूमी मशिदीसाठी देणार नाही, त्यावर हिंदू बांधवांनी मंदिर बांधावे, असे आवाहन येथील चौरा भागात रहाणारे युसुफ खान यांनी हिंदूंना केले. अन्य काही मुसलमान…
१२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या येथील सोमनाथ मंदिराविषयी अवमानकारक विधान करणारे ‘ऑल इंडिया इमाम असोशिएशन’चे अध्यक्ष मौलाना साजिद रशिदी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
केंद्रशासनाच्या पशूसंवर्धन मंत्रालयाच्या सूचनेनंतर पशू कल्याण मंडळाने येत्या १४ फेब्रुवारीला म्हणजे पाश्चात्त्यांच्या ‘व्हॅलेंटाईन डे’च्या दिवशी ‘काऊ हग डे’ साजरा करण्याचे आवाहन केले होते. मात्र आता…
मला हिंदु धर्मविरोधी म्हणतात; परंतु मी हिंदु धर्मविरोधी नाही. मी हिंदूच आहे. मी मनुवादाचा विरोधी आहे. हिंदुत्वविरोधी आहे. हिंदु धर्म वेगळा आणि हिंदुत्व वेगळे, अशी…
हरियाणा सरकारच्या आरोग्य विभागाने वेशभूषेविषयी नियमावली घोषित केली आहे. त्याद्वारे रुग्णालयांमधील कर्मचार्यांना जीन्स, प्लाझो, बॅकलेस टॉप, स्कर्ट यांसारखे फॅशनेबल कपडे घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे.
पत्रकारांशी बोलतांना पाठक म्हणाले की, लखनौविषयी सर्वांना ठाऊक आहे की, ते लक्ष्मणाचे शहर आहे. त्यामुळे सरकार लवकरच या शहराचे नामांतर करणार आहे.
‘हिंदू बोर्ड’ मध्ये हिंदु धर्माशी संबंधित शंकराचार्य, महामंडलेश्वर, मठाधिपती आदी अधिकारी व्यक्तींना स्थान देऊन त्यांना ‘पब्लिक सर्व्हंट’ चा दर्जा द्यावा, अशी मागणी सर्वाेच्च न्यायालयाचे अधिवक्ता…
प्रत्येक मंदिर हे हिंदु जनजागृती समितीसाठी धर्माचे केंद्र आहे. त्यामुळे सरकारीकरण झालेले प्रत्येक मंदिर सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी लढा देऊ, अशी घोषणा ‘हिंदु जनजागृती समिती’चे महाराष्ट्र…
राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) बिहारच्या मोतिहारी जिल्ह्यातील कुआनवा गावात धाड टाकून पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या ८ कार्यकर्त्यांना अटक केली. यात रियाझ मारूफ याचाही समावेश आहे.
इस्लामचा अर्थ केवळ नमाजपठण करणे, हा आहे. इस्लाममध्ये ५ वेळा नमाजपठण केल्यावर काहीही करू शकता; मग हिंदु मुलींना उचलून न्या अथवा आतंकवादी बनून मनात येईल…