७७ सहस्र एकरहून अधिक भूमीची मालकी असलेल्या वक्फ प्राधिकरणाचे कामकाज लोकशाहीचे मालक असलेल्या नागरिकांपर्यंत पोचतच नाही. हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी…
केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने (सेन्सॉर बोर्डाने) ‘पठाण’ चित्रपटातील १० दृश्ये पालटण्यास सांगितले आहे. तसेच काही संवादही पालटण्यास सांगितले आहे.
राज्यातील एका शहरात एका १५ वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तमिळनाडू पोलिसांनी अॅड्यू नावाच्या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक केली आहे. हा ख्रिस्ती धर्मप्रचारक मुलींसाठी वसतीगृह चालवतो.
बांगलादेशातील ‘जातिया हिंदु महाजोते’ या हिंदु संघटनेचे नेते राकेश रॉय यांना महंमद पैगंबर यांच कथित अवमान केल्याच्या प्रकरणी ७ वर्षांच्या कारावासाची आणि १ लाख टका…
झारखंड राज्यात ३ जानेवारी या दिवशी २ ट्रकमधून हत्येसाठी नेणार्या ४८ गोवंशांना वाचवण्यात आले. या प्रकरणी लालू कुमार यादव आणि महंमद करीम यांना अटक करण्यात…
चर्चसंस्थेने गेल्या अनेक वर्षांपासून पुरातत्व खात्याच्या संगनमताने सुनियोजितपणे पुरातन मंदिराची ही भूमी बळकावण्यास प्रारंभ केला आहे.
पाकिस्तानातील हिंदूही आता भारतात येऊन त्यांच्या मृत नातेवाइकांच्या अस्थी गंगेत विसर्जित करू शकणार आहेत. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ‘प्रायोजकत्व धोरणा’त पालट…
जिहादी आतंकवाद्यांनी ख्रिस्ती नववर्षाच्या पहिल्याच दिवशी सायंकाळी राजौरीपासून १० कि.मी. अंतरावर असणार्या अप्पर डांगरी येथे हिंदूंवर केलेल्या आक्रमणात ४ हिंदू नागरिक ठार, तर ९ जण…
‘सोनी लिव’ या दूरचित्रवाणी वाहिनीवरील ‘क्राईम पेट्रोल’ या मालिकेत प्रदशित करण्यात आलेल्या भाग क्रमांक २१२ मध्ये ‘अहमदाबाद-पुणे मर्डर केस’ हा भाग श्रद्धा वालकर हत्याप्रकरणावर आधारित…
छत्रपती संभाजी महाराजांना बहादूरगडावर नेण्यात आले. तेथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचे मंदिर आहे. औरंगजेब क्रूर आणि हिंदुद्वेष्टा असता, तर त्याने विष्णूचे…