Menu Close

‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी – येवला येथील धर्माभिमान्यांंची मागणी

धार्मिक भेदभाव करणारे ‘हलाल प्रमाणपत्र’ देण्यावर भारतात बंदी आणावी, अशी मागणी येथील धर्माभिमान्यांनी नायब तहसीलदार मगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर सरकारी नियंत्रणातून मुक्त करणार – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

याआधीही मी अनेक मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त केली आहेत. लवकरच पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरही सरकारी नियंत्रणातून मुक्त करणार. नागरिकांची घरे आणि संतांच्या धर्मशाळा वाचवू, असे…

बांगलादेशी हिंदूंना भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो – व्हॉईस ऑफ बांगलादेशी हिंदूज

जेव्हा बांगलादेशी मुसलमान भारतीय व्हिसासाठी अर्ज करतात, तेव्हा त्यांना तो सहज मिळतो. याउलट जेव्हा बांगलादेशी हिंदूंना मात्र भारतीय व्हिसा मिळवण्यासाठी त्रास सहन करावा लागतो.

गुरुग्राम (हरियाणा) येथे मोकळ्या जागेवर नमाजपठण करणार्‍यांना हिंदु संघटनांनी हाकलले !

येथील सेक्टर-६९ मध्ये सार्वजनिक ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत शुक्रमार, २३ डिसेंबर या दिवशी नमाजपठण करण्यास हिंदु संघटनांनी विरोध केला. त्यांनी नमाजपठणासाठी आलेल्या मुसलमानांना हाकलून लावले.

कन्हैयालाल यांची हत्या ही आतंकवादी घटना !

कन्हैयालाल यांची हत्या करणार्‍या रियाज आणि गौस महंमद यांच्यासह ११ जणांवर राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) विशेष एन्.आय.ए. न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले.

‘भारत मुसलमानांसाठी रहाण्यायोग्य नसल्याने मी माझ्या मुलांना विदेशातच रहाण्यास सांगितले !’

भारत हा मुसलमानांसाठी रहाण्यासारखा देश राहिलेला नाही. त्यामुळे मी माझ्या परदेशात शिक्षण घेणार्‍या मुलांना तेथेच नोकरी करून तेथील नागरिकता घेण्यास सांगितले आहे, असे विधान सत्ताधारी…

बंगाली मालिका ‘गौरी इलो’मधून ‘लव्ह जिहाद’चा प्रचार !

‘झेड बांगला’ या मनोरंजन वाहिनीवर दाखवल्या जाणारी भारतीय बंगाली मालिका ‘गौरी इलो’मधून ‘लव्ह जिहाद’चा उघडपणे प्रचार केला जात आहे. ही मालिका बांगलादेशमध्येही प्रसारित केली जाते.

हिंदूंवर होणार्‍या इस्लामी हिंसाचाराच्या विरोधात बोलणे मी कधीच थांबवणार नाही !

भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश येथील निर्दोष हिंदूंवर होणारे इस्लामी हिंसाचार, बलात्कार आणि खून यांच्या विरोधात बोलणे धर्मांधांना आवडत नाही; पण मी सत्य बोलणे कधीच थांबवणार…

गुजरातमधील वलसाड येथे अवैध चर्च उभारण्याला ग्रामस्थांचा विरोध !

गुजरातच्या वलसाड जिल्ह्यातील कापराडा तालुक्यातील शाहुदा गावात अवैध चर्च बांधले जात असून त्याला ग्रामस्थांनी विरोध केला आहे. कापराडा तालुक्यातील शाहुदा गावात एकही ख्रिस्ती व्यक्ती रहात…

‘लव्ह जिहाद’ व ‘धर्मांतर’ विरोधी कायद्यासाठी हजारोंच्या उपस्थित हिंदु जनसंघर्ष मोर्चा !

लव्ह जिहादच्या विरोधात महाराष्ट्र शासन निश्चिपणे कायदा करणार आहे, तसेच धर्मांतर समस्येविषयी शासन गंभीर आहे, असे स्पष्ट आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांनी ‘हिंदु…