Menu Close

(म्हणे) ‘काफिरांनो, आमची वेळ आली की तुम्हाला गाडून टाकू !’ – धर्मांध यु‍वकाचा चिथावणी देणारा व्हिडिओ प्रसारित

मुस्तफा अरशद खान नावाच्या एका धर्मांध मुसलमानाचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाला आहे. यामध्ये तो हिंदूंना ‘काफीर’ म्हणत धमकावत आहे की, जेव्हा…

चित्रपटावर स्थगिती आणण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय तो प्रदर्शित केलेल्या दिनांकानंतर करणार सुनावणी !

अभिनेते अजय देवगण यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘थँक गॉड’ या आगामी चित्रपटातून हिंदूंच्या ‘चित्रगुप्त’ या देवतेचे विडंबन करण्यात आल्याने त्याच्या प्रदर्शनावर स्थगिती आणणारी याचिका सर्वोच्च…

(म्हणे) ‘गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘जिहाद’ शिकवला !’

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील यांनी ‘जिहाद केवळ इस्लाममध्येच नाही, तर श्रीमद्भगवद्गीता आणि ख्रिस्ती धर्मातही आहे’, असे संतापजनक विधान केले आहे.…

हिंदूंच्याच दुकानातून दिवाळीचे साहित्य खरेदी करण्याचे आवाहन करणार्‍या तमिळनाडूतील हिंदु कार्यकर्त्याला अटक

 येथे हिंदु मुन्नानी (हिंदू आघाडीवर) या संघटनेचे कार्यकर्ते शक्ती (वय ३२ वर्षे) यांना समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे.

डॉक्टरांनी औषधाच्या चिठीवर (प्रिस्क्रिप्शनवर) ‘श्री हरि’ लिहावे !

डॉक्टरांना साधे ‘क्रोसिन’ औषध लिहून द्यायचे असेल, तर त्यांनी थेट हिंदीतच ‘क्रोसिन’ लिहून द्यायला हवे. तसेच प्रिस्क्रिप्शनवर (औषध लिहून देण्यात येणार्‍या चिठीवर) ‘श्री हरि’ असेही…

देहली दंगलीच्या वेळी गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍याची हत्या करणार्‍या मुसलमानाला अटक

येथे २ वर्षांपूर्वी झालेल्या दंगलीच्या वेळी गुप्तचर विभागाचे अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येच्या प्रकरणातील मुंतजिम उपाख्य मुसा कुरेशी याला तेलंगाणा राज्यातून अटक केली आहे.

मोमीनपूर (कोलकाता) येथील हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात – शुभेंदू अधिकारी, विरोधी पक्षनेते, बंगाल

कोलकाताच्या मोमीनपूर भागात झालेल्या हिंसाचारात ‘अल् कायदा’ आणि ‘इसिस’ यांचा हात आहे, असा दावा बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते तथा भाजप आमदार शुभेंदू अधिकारी यांनी नुकताच…

आमीर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांच्याकडून हिंदु धर्मद्रोही विज्ञापन प्रसारित !

हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेते आमीर खान आणि अभिनेत्री कियारा अडवाणी यांचे एक हिंदु धर्मद्रोही विज्ञापन प्रसारित झाले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनीही या…

बांगलादेशात काली मंदिरात देवीच्या मूर्तीची मुसलमानांकडून तोडफोड !

येथील बरुरा उपजिल्हामधील चालिया गावात मदन-मोहन मंदिराशेजारी असलेल्या कालीमाता मंदिरावर काही मुसलमानांनी आक्रमण करून देवीच्या मूर्तीची तोडफोड केली.

‘भारत राष्‍ट्र समिती’ या पक्षाच्‍या फलकावरील भारताच्‍या नकाशात जम्‍मू-काश्‍मीरचा भाग वगळला !

तेलंगाणातील निझामाबादचे भाजपचे खासदार अरविंद धर्मपुरी यांनी ‘तेलंगाणाचे मुख्‍यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा नवा राष्‍ट्रीय पक्ष ‘भारत राष्‍ट्र समिती’च्‍या फलकावरील भारताच्‍या मानचित्रात (नकाशात) काश्‍मीरचा भाग…