भु श्रीरामचंद्र यांचा विज्ञापनातून अवमान करणार्या ‘मंगलम् ऑर्गेनिक्स’ या कापूर बनवणार्या आस्थापनाचे मालक पंकज दुधोजवाला यांनी समस्त रामभक्त आणि भाविक यांची सार्वजनिक क्षमा (माफी) मागितली…
‘आदिपुरुष’ चित्रपटातून रामायणाचे इस्लामीकरण केले आहे, असा आरोप ब्राह्मण महासभेने केला आहे. याविषयी आठवडाभराच्या आत क्षमा मागावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
राज्यातील विदिशा जिल्ह्यातील कुरवाईत असलेल्या ‘सीएम् राईज स्कूल’मध्ये दुरुस्तीसाठी मिळालेल्या पैशांचा वापर मजार बनवण्यासाठी केल्याचे प्रकरण समोर आले आहे.
उत्तरप्रदेशातील अलीगड मुस्लिम विद्यापिठातील मुसलमान विद्यार्थ्यांनी एका हिंदु विद्यार्थ्याला बलपूर्वक ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यास भाग पाडले. एवढेच नाही, तर विरोध केल्याने विद्यार्थ्याला अमानुष मारहाणही करण्यात…
जर ‘आदिपुरुष’ चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्ये हटवण्यात आली नाहीत, तर चित्रपटावर कायदेशीर कारवाई करण्याचा विचार केला जाईल, अशी चेतावणी मध्यप्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दिली आहे.
येथे आभा मिरे या तरुणीला आशिष पात्रे या ख्रिस्ती तरुणाने तो हिंदु असल्याचे सांगत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर मंदिरात जाऊन तिच्याशी विवाह केल्यानंतर तिचे…
राज्यातील तापी जिल्ह्यात असलेल्या सोनगड तालुक्यातील बंदरपाडा या गावी स्थानिक ख्रिस्त्यांनी तेथील हिंदूंचे प्राचीन मंदिर पाडून तेथे चर्च उभारले आहे. चर्चला ‘मरियम मातेचे मंदिर’ असे…
येथे एका गरबा कार्यक्रमात प्रसिद्ध संगीतकार आणि गायक हिमेश रेशमिया यांचा सहभाग होता. त्यांनी येथे ‘अली मौला’ असे गीत गाण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला विश्व हिंदु…
येथील हथाज गावामध्ये एका शाळेत नवरात्रीनिमित्तच्या कार्यक्रमात गरबाचे गाणे वाजवणे बंद करून मोहरमच्या संदर्भातील गाणे वाजवण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मुसलमान शिक्षकाने यासाठी विद्यार्थ्यांवर…
येथील गुरूर गावात भगवी वस्त्रे परिधान केलेल्या दोघा मुसलमानांना पोलिसांनी अटक केली. मुसाफिर जोगी आणि याद अली अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्या संशयास्पद वागण्यामुळे लोकांनी…