Menu Close

पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा !

आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या काही आंदोलकांनी ‘पाकिस्तान झिंदाबाद’ आणि ‘नारा-ए-तकबीर (अल्ला सर्वांत मोठा आहे), अल्लाहू अकबर’ (अल्ला महान आहे)च्या घोषणा दिल्या.

ब्रिटनमध्ये मुसलमानांकडून हिंदूंवर आक्रमण !

ब्रिटनच्या लिसेस्टर शहरामध्ये १८ सप्टेंबरला मुसलमानांनी हिंदूंना लक्ष्य केल्यावर हिंदूंनीही त्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली.

देशभरात समान नागरी कायदा लागू करा – नीलेश काब्राल, कायदामंत्री, गोवा

गोव्यात समान नागरी कायदा गोवा मुक्तीपासून आहे. समान नागरी कायद्याचा कोणताही धर्म, जात किंवा पात यांच्याशी संबंध नाही. पोर्तुगिजांनी दिलेल्या या कायद्याची गोव्यात प्रभावीपणे कार्यवाही…

एन्.आय.ए.ने आंध्रप्रदेश आणि तेलंगाणा येथे घातलेल्या छाप्यांत पी.एफ्.आय.च्या आतंकवाद्यांना अटक !

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा, म्हणजेच एन्.आय.ए.ने १८ सप्टेंबर या दिवशी आंध्रप्रदेश, तसेच तेलंगाणा या राज्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली.

ट्विटर ‘ट्रेंड’द्वारे वक्फ कायदा रहित करण्याची मागणी

ट्विटरवरून राष्ट्रप्रेमी नागरिकांनी १९ सप्टेंबर या दिवशी #Remove_Waqf_Act हा हॅशटग ट्रेंड (एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) केला होता. तो राष्ट्रीय स्तरावर चौथ्या क्रमांकावर होता.

इराणमधील महिलांचे हिजाब हटवून सरकारविरोधी आंदोलन !

श्‍चिम इराणमधील साकेझ शहरात १७ सप्टेंबर या दिवशी महिलांनी हिजाब हटवून सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन केले. हिजाब संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांच्या मारहाणीत २२ वर्षीय…

बलात्कार करणारे आरोपी मुसलमान असतील, तर त्यांना कमरेभर खड्ड्यात गाडून दगड मारून ठार करण्याची शिक्षा करा !

जर आरोपी मुसलमान आहेत, तर शरीयत कायद्यानुसार त्यांना भर चौकात कमरेपर्यंत खड्ड्यात गाडून त्यांना दगड मारून ठार केले पाहिजे. अशी प्रतिक्रिया येथील समाजवादी पक्षाचे खासदार…

धर्मांतर करणार्‍या ख्रिस्त्यांच्या संस्थेला देणगी दिल्याच्या प्रकरणी ‘ॲमेझॉन इंडिया’ला नोटीस

 राष्ट्रीय बाल संरक्षण आणि अधिकार आयोगाने ‘ॲमेझॉन इंडिया’ आस्थापनाला नोटीस बजावली आहे. धर्मांतर करणार्‍या ख्रिस्ती संस्थेला देणगी दिल्याच्या प्रकरणी या नोटिसीद्वारे स्पष्टीकरण मागण्यात आले आहे.

संसदेत ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात विधेयक मांडणार ! – डॉ. अनिल बोेंडे, खासदार, भाजप

महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’ची प्रकरणे पुष्कळ प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात विधेयक मांडणार आहे’, अशी माहिती भाजपचे खासदार डॉ.…

श्री दुर्गापूजेच्या निमित्ताने कोलकातामध्ये ‘व्हॅटिकन सिटी’च्या धर्तीवर पूजामंडप उभारणार

प्रतिवर्षी वेगवेगळ्या विषयांवर पूजामंडपाची सजावट करणार्‍या ‘श्रीभूमी स्पोर्टिंग क्लब’ने या वर्षी ‘व्हॅटिकन सिटी’च्या धर्तीवर मंडपाची सजावट करणार असल्याचे घोषित केले आहे.