तमिळनाडू वक्फ बोर्डाने राज्यातील तिरुचिरापल्ली जिल्ह्यामधील तिरुचेंदुराई या संपूर्ण गावावर स्वतःचा मालकी हक्क दाखवला आहे.
येथील सरकारी गायरान भूमीवर बांधण्यात आलेला अवैध मदरसा प्रशासनाकडून पाडण्यात आला. याला हसन नावाची व्यक्ती संचालित करत होती. त्याला हा मदरसा स्वतःहून पाडण्याची नोटीस बजावण्यात…
बांगलादेशातील कुष्टिया जिल्ह्यामधील लाहिनी कर्माकर गावात आतंकवाद्यांनी नुकतीच दुर्गादेवीच्या मूर्तीची तोडफोड केली. नवरात्रोत्सवातील दुर्गापूजेच्या पूर्वी श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवर झालेले हे तिसरे आक्रमण आहे.
बांगलादेशमध्ये १० लाख रोहिंग्या निर्वासितांच्या दीर्घकाळ उपस्थितीमुळे बांगलादेशच्या अर्थव्यवस्था, सुरक्षा, सामाजिक आणि राजकीय स्थिरता यांवर वाईट परिणाम होत आहे, असे वक्तव्य बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना…
भारतात होणार्या हिंदु-मुसलमान यांच्यातील विवाहांमध्ये ९४.८ टक्के वेळा पुरुष हा मुसलमान असतो. तसेच या विवाहांपैकी ६८ टक्के विवाहांचा अंत हा घटस्फोटात होतो, ‘झैनाब खान’ नावाच्या…
येथील एका ख्रिस्ती महिलेने तिच्या मुसलमान पतीने धर्मांतर करण्यासाठी दबाव आणल्याचा आरोप केला आहे. पीडितेने, ‘मुसलमान व्यक्तीशी विवाह करण्यासाठी मला काही दिवस एका खोलीत बंद…
पारंपरिक भारतीय पद्धतीने साडी नेसलेल्या स्त्रिया समुद्रकिनार्यावर मद्याच्या बाटल्या घेऊन चालत असल्याचे ‘जहाँ चार यार’ या चित्रपटाचे भित्तीपत्रक नुकतेच प्रदर्शित करण्यात आले.
बद्रीनाथ येथील ज्योतिष आणि द्वारका येथील शारदा या दोन पीठांचे शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी ११ सप्टेंबरच्या दुपारी मध्यप्रदेशातील नरसिंहपूर जिल्ह्यातील झोतेश्वर मंदिरात देहत्याग केला.…
मुंबई येथील साखळी बाँबस्फोटांत हात असलेला आतंकवादी याकूब मेमन याच्या कबरीचे रूपांतर स्मारकामध्ये करण्याची धमकी बाँबस्फोट प्रकरणातील पसार आरोपी टायगर मेमन याच्या नावाने दिली होती,…
येथील ‘लव्ह जिहाद’प्रकरणी बेपत्ता झालेली तरुणी सातारा येथे सापडली आहे. येथील कांदे बटाटे विकणार्या मुसलमान तरुणाने एका हिंदु तरुणीशी बळजोरीने निकाह करून तिला घरी डांबून…