नूपुर शर्मा यांनी पैगंबर यांच्यासंदर्भात केलेल्या कथित आक्षेपार्ह विधानानंतर भारतभरात ‘सर तन से जुदा’ अभियान हाती घेण्यात आले. हिंदूंच्या जिवावर उठलेल्या या अभियानाच्या क्रियेला प्रतिक्रिया…
जिल्ह्यातील काही गावांतील मुले शाळेत न येता मदरशात जात असल्याचा धक्कादायक प्रकार शाळांचे सर्वेक्षण करतांना शिक्षण विभागातील अधिकर्यांच्या लक्षात आले आहे.
येथील माचणूर भागातील ५ सहस्र वर्षे पुरातन श्री शिव मंदिराच्या परिसरातील श्री गणेश मंदिराच्या फरशांची पुरातत्व विभागाने श्री गणेशचतुर्थीच्या दिवशीच तोडफोड केली. त्यामुळे पुरातत्व विभागाच्या…
तमिळनाडूच्या सत्ताधारी द्रमुक पक्षाला पाठिंबा देणारा ‘विदुथालाई चिरुथैगल कच्ची’ म्हणजेच ‘वीसीके’च्या नेत्याने तमिळनाडूला भारतापासून विलग करण्याची घोषणा केली आहे.
उत्तरप्रदेशातील भाजप सरकारने राज्यातील मान्यताप्राप्त नसलेल्या सर्व मदरशांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. या सर्वेक्षणाद्वारे मूलभूत सुविधेची स्थिती पडताळण्यात येणार आहे.
तुर्कीयेमध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना ‘जिहाद’ शिकवला जात आहे. ‘जिहाद’ कसाही असो अल्लाच्या नावाने तो स्वीकारला, तर स्वर्गाचे द्वार खुले होते, असे मुलांना शिकवले जात आहे. हा…
आसाममध्ये २७ ऑगस्टच्या रात्री एका अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. मुलीला बांगलादेशात नेले जात होते; पण पोलिसांनी पाठलाग करून बांगलादेश…
येथील उधना पटेल नगरामध्ये २ मासांपूर्वी रोहित राजपूत (वय २७ वर्षे) या हिंदु तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याला बलपूर्वक गोमांस खाण्यास भाग पाडल्याने…
येथे २९ ऑगस्टच्या रात्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने काढण्यात येत असलेल्या मिरवणुकीवर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणानंतर हिंसाचार झाला. या प्रकरणी १३ जणांना अटक करण्यात आली आहे.
पाकच्या सिंध प्रांतातील उमरकोट शहरात एका ८ वर्षांच्या हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार केल्यानंतर तिचे डोळे फोडण्यात आल्याची घटना घडली आहे. या मुलीवर पाकच्या हैदराबाद येथील…