Menu Close

बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधांना विरोध : पीडितेच्या पित्यावरच प्राणघातक आक्रमण

बांगलादेशात हिंदु मुलीची छेड काढणार्‍या धर्मांधांना विरोध करणार्‍या तिच्या वडिलांवर धर्मांधांनी प्राणघातक आक्रमण केले. नील माधव साहा असे त्यांचे नाव आहे.

अभिनेते आमीर खान यांच्या ‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटाच्या प्रदर्शनास ‘नेटफ्लिक्स’चा नकार !

‘लाल सिंग चढ्ढा’ हा चित्रपट अपयशी ठरल्याने आमीर खान आता तो ‘ओटीटी’द्वारे प्रदर्शित करण्यासाठी प्रयत्न करत आहेत; पण आमीर खान यांच्याकडून त्याच्या हक्कांसाठी अधिक पैसे…

‘विकसित देशांमध्ये महिला चंद्रावर जात असतांना भारतीय महिला चाळणीतून चंद्राला पहातात’ – राजस्थानचे मंत्री गोविंदराम मेघवाल

विकसित देशांमध्ये महिला चंद्रावर जात आहेत. चीन आणि अमेरिका येथे महिला विज्ञानाच्या जगात वावरत आहेत; पण आजही भारतातील महिला ‘करवा चौथ’च्या दिवशी चाळणीतून चंद्राकडे पहातात,…

गणेशोत्सवात चित्रपटातील गाणी लावणे, त्यावर बिभत्स नृत्य करणे असे प्रकार बंद होणे आवश्यक – कालीपुत्र कालीचरण महाराज

घरी आलेल्या प्रत्येक पाहुण्याचा आपण योग्य सन्मान राखतो, मग श्री गणेशाचा राखायला नको का ? त्यामुळे गणेशोत्सव कालावधीत चित्रपटातील गाणी लावणे, त्यावर बिभत्स नृत्य करणे…

पाकमधून देहलीत आलेल्या हिंदू शरणार्थींकडे सरकार आणि प्रशासन यांचे दुर्लक्ष – हिंदूंनी व्यक्त केली खंत

देहलीतील ‘मजनू का टीला’ या भागात पाकिस्तानातून भारतात आश्रय घेतलेल्या हिंदूंची वस्ती आहे. वर्ष २०११ मध्ये हे हिंदू भारतात आले होते. तेव्हापासून त्यांना अनेक नेत्यांनी…

बांगलादेशातील लहान मुलगा म्हणतो, ‘सौम्य सरकार हा हिंदु खेळाडू असल्याने मी त्याला भेटू इच्छित नाही !’

सामाजिक माध्यमांतून बांगलादेशातील एक व्हिडिओ प्रसारित झाला आहे. यात एक लहान मुलगा म्हणत आहे , ‘मी बांगलादेशी क्रिकेट खेळाडू सौम्य सरकार याच्याशी यासाठीच भेटू इच्छित…

रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया बनवून देत आहे आधार कार्ड !

जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने तिच्या संघटनेत रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना भारती करण्यासाठी त्यांचे आधार कार्ड बनवले होते, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत…

(म्हणे) ‘कर्नाटकमधील शैक्षणिक संस्थांमध्ये नमाजपठणासाठी स्वतंत्र खोली द्या !’

कर्नाटकचे शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांनी राज्यातील शाळांमध्ये श्री गणेशचतुर्थी साजरी करण्याचे आवाहन केले आहे. त्याला मुसलमान संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे.

धर्मापुरी (तमिळनाडू) येथे सरकारी शाळेतील मुख्याध्यापिकेने ख्रिस्ती असल्याचे सांगून तिरंगा फडकावण्यास दिला नकार !

येथील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिका तमिळसेल्वी यांनी धार्मिक परंपरांचा दाखला देत स्वातंत्र्यदिनी शाळेत तिरंगा फडकावण्यास नकार दिल्याचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर…