Menu Close

पाकमध्ये मंदिरातून परतणार्‍या हिंदु कुटुंबावर जिहाद्यांकडून आक्रमण

येथे मंदिरातून दर्शन घेऊन परतणार्‍या एका हिंदु कुटुंबावर क्षुल्लक कारणावरून १२ हून अधिक मुसलमानांनी आक्रमण करून त्यांना मारहाण केली. यासह हिंदूंच्या एका चारचाकीचीही तोडफोड केली.…

उत्तराखंडमधील जिम कार्बेट अभयारण्यात बांधल्या आहेत अवैध मजारी !

येथील जिम कार्बेट अभयारण्यात मुसलमानांनी अवैधमणे अनेक मजारी बांधल्याचे समोर आले आहे. ‘ऑप इंडिया’ या वृत्तसंकेतस्थळाने याविषयीचे वृत्त प्रसिद्ध केले आहे.

मध्यप्रदेशमध्ये ‘लव्ह जिहाद’ : हिंदु मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तिला धमकावणार्‍या दानिश मन्सुरी याला अटक

शहरातील दानिश मन्सुरी या १९ वर्षांच्या मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे भासवून १३ वर्षांच्या हिंदु मुलीला ४ मासांपूर्वी प्रेमाच्या जाळ्यात ओढलेे. त्यानंतर त्याने तिची अश्‍लील छायाचित्रे…

बांगलादेशात मंदिरावर आक्रमण करून श्री कालीमाता आणि श्रीगणेश यांच्या मूर्तींची तोडफोड

बांग्लादेशातील केनमारी मंदिरातील श्री कालीमाता आणि श्रीगणेश यांच्या मूर्तींची मदरशातील ३ मुसलमान विद्यार्थ्यांकडून तोडफोड करण्यात आली. या तिघांना अटक करण्यात आली आहे.

बरेली (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांनी कावड यात्रेकरूंना लाथ मारली !

येथील हाफीजगंज भागातील बकैनिया गावचे प्रधान इकरार अहमद यांच्या घरासमोर ७ ऑगस्टच्या सायंकाळी दुचाकींवरील तरुणांनी कावड यात्रेकरूंना लाथ मारली. यात २ यात्रेकरून घायाळ झाले.

यावल (जिल्हा जळगाव) येथील ऐतिहासिक वारसा लाभलेला राजे निंबाळकर गड (भुईकोट गड)

जळगाव जिल्ह्यातील यावल येथे ऐतिहासिक राजे निंबाळकर गड (भुईकोट गड) असून सद्यःस्थितीत त्याची पडझड होत आहे. हा गड आणि निंबाळकर राजघराणे यांचा इतिहास अन् गडाच्या…

महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-दुर्गांवरील इस्लामी अतिक्रमण !

गड-दुर्गांचे महत्त्व केवळ ऐतिहासिक नाही, तर ते हिंदु राजांच्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. जे गड-दुर्ग परकीय आक्रमकांच्या तोफांनाही अभेद्य राहिले, ते गड-दुर्ग पुरातत्व विभागाच्या निष्क्रीयतेमुळे आज…

छत्तीसगड येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या विरोधात गावकर्‍यांचे आंदोलन !

येथील राजिम भागातील कौंदकेरा गावात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून होणार्‍या हिंदूंच्या धर्मांतराच्या विरोधात शेकडो गावकर्‍यांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. ‘जर धर्मांतराचे प्रकार थांबले नाही, तर मोठे आंदोलन…

चित्रपटाला ‘हम दो हमारे बारह’ असे शीर्षक देणे, हा इस्लामोफोबिया’ – राणा अय्युब, पत्रकार

 ‘हम दो हमारे बारह’ या नवीन चित्रपटाचे केवळ ‘पोस्टर’ (फलक) प्रदर्शित झाल्यावर ‘आमच्या समाजाला लक्ष्य करण्यात आले आहे’, असा आरोप मुसलमान समाजाने केला आहे.

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १३ आणि १४ ऑगस्टला सांगली येथे ‘इतिहास अभ्यासवर्ग’ !

राष्ट्रजीवन सदैव रसरशीत आणि तेजस्वी ठेवण्यासाठी देवघरातील नंदादीपासारखी समाजमनाची सतत तेलवात करावी लागते. त्यासाठीच प्रतिवर्षीप्रमाणे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने १३ आणि १४ ऑगस्ट या दिवशी…