लोकसभेत वक्फ बोर्डाशी संबंधित सुधारणा करणारे विधेयक सादर करण्यात आले. शेवटी हे विधेयक संयुक्त संसदीय समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव मंत्री किरेन रिजिजू यांनी मांडला.
बांगलादेशात अल्पसंख्यांकांना लक्ष्य केले जात आहे. अनेक शहरांमध्ये अल्पसंख्य समाजाची दुकाने आणि घरे यांना लक्ष्य करण्यात आले आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये वक्फ कायद्याच्या गैरवापराची अनेक प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी एक प्रकरण तमिळनाडूमधील आहे, जिथे वक्फ बोर्डाने चक्क एका गावावरच दावा केला आहे.
बांगलादेशाच्या पदच्युत पंतप्रधान शेख हसीना यांना भारतात सुरक्षित वाटते, याचा आम्हाला अभिमान आहे; पण जे भारतात राहून विचारत असतात की, हिंदु राष्ट्र का? रामराज्य का?…
पंतप्रधान शेख हसीना यांनी केलेल्या पलायनानंतर आतापर्यंत तब्बल ४३ जिल्ह्यांमध्ये मंदिरांवर आक्रमणे करण्यात आली आहेत. बांगलादेशातील हिंदूंची स्थिती अत्यंत भयावह होत चालली आहे.
येथील प्राचीन विजय सूर्य मंदिर ‘मंदिर नसून मशीद आहे’ असे पत्र भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने जिल्हाधिकार्यांना पाठवल्यावरून वाद निर्माण झाला आहे. सध्या हे मंदिर पुरातत्व…
बांगलादेशातील आरक्षणाच्या सूत्रावरून प्रारंभ झालेल्या हिंसाचाराने आता टोक गाठले आहे. या हिंसाचाराचे रूपांतर आता अराजकतेत झाले आहे. सरकारविरोधी आंदोलन हे आता हिंदूंच्या विरोधात प्रारंभ झाले…
तेलंगाणा येथे चिलकुर बालाजी मंदिराजवळील भूमी ही वक्फ मंडळाची भूमी असल्याचे घोषित करून तेथे मशीद बांधली जात होती. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी याचा निषेध करत काँग्रेस…
अलाहाबाद उच्च न्यायालयाने मिल्कीपूर येथील भगवान शिवाचे श्रावण श्रम मंदिर खिहरण याच्या जवळ असलेले दारूचे दुकान हटवण्याची मागणी करणार्या जनहित याचिकेवर २२ जुलै या दिवशी…
कर्नाटकातील ‘रामनगर’ जिल्हा आता ‘बेंगळुरू दक्षिण’ म्हणून ओळखला जाईल. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.