नागौर (राजस्थान) येथील रियांबडी गावामध्ये ४० वर्षांच्या अलाउद्दीन कुरैशी या मुसलमान व्यक्तीने १९ वर्षीय विवाहित हिंदु तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून पळवून नेले.
कराची येथील कोरंगी परिसरातील श्री मरीमाता मंदिरावर दुचाकीवरून आलेल्या ६ ते ८ जणांनी आक्रमण केले. हे मंदिर कोरंगी पोलीस ठाण्यापासून थोड्याच अंतरावर आहे.
सीतापूर जिल्ह्यातील महमुदाबाद तालुक्यातील बेरौरा गावामध्ये मुसलमान असलेल्या माजी महिला सरपंच रेशमा यांनी सरपंच असतांना काही शौचाले बांधली होती.
न्यायालयाने सांगितले की, प्रत्येक तालुका आणि गाव स्तरांवर एक गोशाळा असणे आवश्यक आहे. जर एका जिल्ह्यात एकच गोशाळा असेल, तर त्यामध्ये बेवारस गायींच्या संख्येवर मर्यादा…
भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांना देहली पोलिसांनी सुरक्षा प्रदान केली आहे. शर्मा यांना जिवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याने अज्ञात लोकांच्या विरोधात याआधीच गुन्हा प्रविष्ट…
‘महंमद पैगंबर यांच्या सन्मानासाठी आम्ही स्वत:ला उडवून देण्यासाठी सिद्ध आहोत, असे सांगत जिहादी आतंकवादी संघटना अल्-कायदा हिने भारतात आत्मघाती आक्रमणे करण्याची धमकी दिली आहे. भाजपच्या…
केरळमधील सोने तस्करीच्या प्रकरणातील आरोपी स्वप्ना सुरेश हिने दंडाधिकार्यांपुढे नोंदवलेल्या तिच्या जबाबामध्ये तस्करीमध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन्, त्यांची पत्नी, मुलगी आणि दोन सहकारी, तसेच माजी…
बांगलादेशातील बारिशाल येथे मृत हिंदु पुजार्याचे अंत्यसंस्कार करण्यास मुसलमानांनी रोखले. स्मशानभूमीची जागा कह्यात घेण्याच्या उद्देशाने मुसलमानांनी अंत्यसंस्काराला विरोध केला.
मोगल आक्रमकांचा इतिहास हा हिंसात्मक आणि रक्तरंजित आहे. हा इतिहास हिटलरने ज्यू लोकांवर केलेल्या अत्याचारांसारखा आहे, असे विधान भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या यांनी ऑस्ट्रेलियातील पैरामाटा…
वाराणसी येथील ज्ञानवापी परिसरामध्ये हनुमान चालीसाचे पठण करण्यासाठी आलेल्या ‘ज्ञानवापी मुक्ती महापरिषदे’च्या हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांना पोलीस आणि प्रशासन यांनी रोखले. साधारण ३० कार्यकर्त्यांना काशी विश्वनाथ मंदिर…