Menu Close

पुरातत्व विभागाकडून बंद असलेली हिंदूंची प्राचीन मंदिरे पूजेसाठी उघडण्याची शक्यता !

 भारतीय पुरातत्व विभागाच्या अंतर्गत येणार्‍या आणि बंद असणार्‍या धार्मिक स्थळांना पूजा करण्यासाठी उघडण्यास मान्यता देण्याची शक्यता आहे. या प्राचीन मंदिरांमध्ये पूजा करण्यास अनुमती देण्यासाठी कायद्यातही…

ज्ञानवापी मशीद नसून मंदिर आहे !

औरंगजेबाने काशी विश्‍वेश्‍वर मंदिराचा काही भाग पाडून तेथे ज्ञानवापी मशीद उभी केली; मात्र ते तेथील धार्मिक स्वरूप पालटू शकले नाहीत; कारण तेथे शृंगारगौरी, भगवान श्री…

देहलीतील ‘औरंगजेब लेन’ला ‘बाबा विश्‍वनाथ मार्ग’ नाव देण्याची भाजपची मागणी

नवी देहली येथील ‘औरंगजेब लेन’ लिहिलेल्या फलकावर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ‘बाबा विश्‍वनाथ मार्ग’ असे भित्तीपत्रक चिकटवले आहे. ‘औरंगजेब हा देशावरचा काळा डाग आहे’,…

राजगड (मध्यप्रदेश) येथे दलित हिंदु तरुणाच्या वरातीवर मशिदीमधून दगडफेक

राजगड (मध्यप्रदेश) येथे एका दलित हिंदु तरुणाच्या वरातीवर मशिदीमधील मुसलमानांकडून दगडफेक करण्यात आल्याच्या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक केली. तसेच या आरोपींच्या अनधिकृत घरांवर कारवाई…

पाकिस्तानी मुसलमान नागरिकाने कानपूरमधील ‘शत्रू संपत्ती’वर असलेले राम जानकी मंदिर अवैधपणे विकले !

पाकिस्तानी नागरिकाने उत्तरप्रदेशातील काही भू-भाग मुख्तार बाबा नावाच्या व्यक्तीला विकला होता. कागदपत्रांमध्ये भूमीचा हा भाग मंदिर परिसर म्हणून नोंद आहे. मुख्तार बाबा एकेकाळी या मंदिर…

एटा (उत्तरप्रदेश) येथे दर्ग्यावरील अवैध बांधकाम प्रशासनाने पाडले !

एटा (उत्तरप्रदेश) येथे जिल्हाधिकार्‍यांच्या घराच्या शेजारी आणि जिल्हा न्यायाधिशाच्या घरासमोर असणार्‍या मल्लेशाह दर्ग्याच्या ठिकाणी बांधण्यात आलेले अवैध बांधकाम प्रशासनाकडून पाडण्यात आले.

गोमांसाचा पदार्थ आणून शिक्षकांना देण्याचा प्रयत्न करणार्‍या मुख्याध्यापिकेला अटक

आसामच्या लखीपूर येथील हर्काचुंगी मिडल इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका दालिमा नेसा यांनी शाळेत जेवणाच्या डब्यात गोमांसाचा पदार्थ आणून तो अन्य शिक्षकांना देऊ केल्याच्या प्रकरणी त्यांना अटक…

कुतूबमिनार हिंदु वास्तूशास्त्रानुसार बांधलेले सूर्यस्तंभ ! – पुरातत्व तज्ञ धर्मवीर शर्मा

कुतूबमिनार येथील हिंदु आणि जैन यांची मंदिरे पाडून तेथे बांधण्यात आलेल्या कुव्वत-उल्-इस्लाम मशिदीच्या खांबांवर देवतेची एक मूर्ती आढळली आहे. ही मूर्ती भगवान नरसिंह आणि भक्त…

पिंपळाच्या झाडाखाली दगड ठेवून द्या, तेथे एक ध्वज लावा, झाले मंदिर सिद्ध !

येथे आलेल्या समाजवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अखिलेश यादव यांनी वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग मिळाल्याने हिंदु धर्माच्या विरोधात टिप्पणी केली आहे. यादव म्हणाले, ‘‘हिंदु धर्मानुसार कुठेही…