Menu Close

उत्तरप्रदेशमधील मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावण्यास आरंभ !

उत्तरप्रदेशमधील सर्व मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावणे अनिवार्य असल्याचा निर्णय उत्तरप्रदेश सरकारने घेतल्यानंतर १३ मे या दिवशी राज्यातील बहुतांश मदरशांमध्ये राष्ट्रगीत लावण्यात आले.

श्रीकृष्णजन्मभूमीशी संबंधित सर्व याचिकांवर येत्या ४ मासांत सुनावणी पूर्ण करा !

श्रीकृष्णजन्मभूमीच्या मूळ वादाशी संबंधित मथुरेच्या न्यायालयात असणार्‍या सर्व खटल्यांवर तात्काळ सुनावणी झाली पाहिजे, यासाठी ४ मासांचा कालावधी देण्यात येत आहे, असे निर्देश अलाहाबाद उच्च न्यायालयाने…

ज्ञानवापी मशिदीचे संपूर्ण सर्वेक्षण १७ मे पूर्वी पूर्ण करा !

ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण येत्या १७ मेच्या आत पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करा, असा आदेश येथील दिवाणी न्यायालयाने १२…

पाक पाकव्याप्त काश्मीरमधील ‘हुंजा खोरे’ चीनला कर्जाच्या मोबदल्यात देणार !

पाक त्याच्यावर असलेले चीनचे कर्ज फेडण्यात अपयशी ठरत असल्याने तो पाकव्याप्त काश्मिरमध्ये असलेल्या गिलगिट-बाल्टिस्तानातील एक मोठा भूभाग चीनला वापरण्यासाठी देणार असल्याची योजना आखत आहे.

मुसलमान तरुणांकडून विहिंपच्या नेत्यावर प्राणघातक आक्रमण

हनुमानगड (राजस्थान) येथील रामदेव मंदिरासमोर बसलेल्या मुसलमान तरुणांनी मंदिरात जाणार्‍या तरुणींची छेडछाड केल्याविषयी जाब विचारण्यास गेलेले विश्‍व हिंदु परिषदेचे स्थानिक नेते सतवीर सहारण यांना लोखंडी…

अयोध्येतील मठ-मंदिरे करमुक्त !

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे अयोध्येतील मठ-मंदिरे करमुक्त करण्यात आली आहेत. अयोध्या नगरपालिकेने या दिशेने ठराव संमत केला आहे.

५ लाख रुपयांहून अल्प वार्षिक उत्पन्न असणारी सर्व मंदिरे पुजार्‍यांकडे सोपवावीत !

पाच लाख रुपयांहून अल्प वार्षिक उत्पन्न असणारी सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून ती पुजार्‍यांकडे सोपवावीत. यापुढे तेच या मंदिरांची देखभालही करतील, असा निवाडा आंध्रप्रदेश उच्च…

कर्नाटक मंत्रीमंडळाची धर्मांतरविरोधी विधेयकाला संमती

कर्नाटकातील भाजप सरकारच्या मंत्रीमंडळाने धर्मांतरविरोधी विधेयकाला संमती दिली. आता हे विधेयक विधानसभेत मांडला जाणार आहे. तेथे संमत झाल्यानंतर त्याचे कायद्यात रूपांतर होणार आहे; मात्र तोपर्यंत…