Menu Close

केरळमधील संघ नेत्याच्या हत्येप्रकरणी सरकारी अधिकारी बी. जिशाद यास अटक !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते एस्. के. श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी विशेष अन्वेषण पथकाने बी. जिशाद नावाच्या अग्निशमन विभागात कार्यरत असलेल्या सरकारी अधिकार्‍याला अटक केली.

मुसलमान तरुणीवर प्रेम करणार्‍या हिंदु तरुणाची तरुणीच्या भावाकडून हत्या

मुसलमान तरुणीशी प्रेम केल्यामुळे तिच्या भावाने हिंदु तरुणाला अमानुष मारहाण करून त्याची हत्या केल्याची घटना येथे घडली. मिथुन ठाकूर (वय २२ वर्षे) असे मृत तरुणाने…

ओडिशातील श्री जगन्नाथ मंदिराला धोका ठरणारा ‘पुरी हेरिटेज् कॉरिडॉर प्रोजेक्ट’ थांबवा !

भुवनेश्‍वर (ओडिशा) येथे चालू असलेला ‘पुरी हेरिटेज् कॉरिडॉर प्रोजेक्ट’ हा प्रकल्प येथील जगप्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिराला गंभीर धोका पोचवू शकतो, अशी शक्यता विश्‍व हिंदु परिषदसमर्थित…

ज्ञानवापी मशिदीच्या भिंतीवर घंटा आणि स्वस्तिक अस्तित्वात ! – चित्रीकरण करणार्‍याचा दावा

दिवाणी न्यायालयाच्या आदेशाने येथील ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिराचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्यात येणार आहे. यातील काही भागाचे सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात आले आहे.

भिलवाडा (राजस्थान) येथे धर्मांधांकडून हिंदु तरुणाची हत्या

भिलवाडा (राजस्थान) येथे आदर्श तापडिया या २२ वर्षीय तरुणाची १० मेच्या रात्री धर्मांधांनी चाकू खुपसून हत्या केल्याने तणाव निर्माण झाला. पैशांवरून झालेल्या या वादातून ही…

देहलीतील रस्त्यांना असणारी मोगल बादशाहांची नावे पालटण्याची भाजपची मागणी

तुघलक रोडचे नाव गुरु गोविंद सिंह मार्ग, अकबर रोडचे नाव महाराणा प्रताप रोड, औरंगजेब लेनचे अब्दुल कलाम लेन, हुमायू रोडचे महर्षि वाल्मीकि रोड, बाबर लेनचे…

पाकिस्तानच्या सांगण्यावरून मी काश्मीरमधील तरुणांना आतंकवादासाठी चिथावणी देत होतो !

पाकिस्तानच्या सांगण्यावरूनच मी काश्मीरमध्ये तरुणांना चिथावणी देत होतो. यासाठी आणि अन्य देशविरोधी कारवायांसाठी लागणारा निधी गोळा करण्यासाठी मी यंत्रणा बनवलर होती, अशी स्वीकृती पूर्वीचा जिहादी…

मुंबईतील बहुसंख्य हिंदु विद्यार्थी असलेल्या ‘सेंट अँड्र्यूज मराठी चर्च’च्या शाळेतील विद्यार्थ्यांना शिकवले जाणार बायबल !

भायखळा येथील ‘सेंट अँड्र्यूज मराठी चर्च’च्या वतीने चालवल्या जाणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी १२ ते २२ मे या कालावधीत ‘मे २०२२ समर कॅम्प’ आयोजित करण्यात आला आहे.…

पुणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘ईद मिलन’ कार्यक्रम !

प्रतीवर्षी घेण्यात येणारा ‘ईद मिलन’ हा कार्यक्रम १२ मे या दिवशी कोंढवा खुर्द येथील एन्.आय.बी.एम् मार्गावरील, लोणकर गार्डन येथे सायंकाळी वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद…

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्याची न्यायालयाकडे मागणी

काशीच्या ज्ञानवापी मशिदीप्रमाणेच मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीचेही सर्वेक्षण आणि चित्रीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी न्यायालयाला प्रार्थनापत्र सादर करण्यात आले आहे.