Menu Close

भारतात आलेल्या ८०० हिंदूंना नागरिकत्व न मिळाल्याने पाकमध्ये परतावे लागले !

भारतामध्ये नागरिकत्व मिळाल्याच्या आशेने भारतात आलेल्या ८०० पाकिस्तानी हिंदूंना नागरिकत्व न मिळाल्याने माघारी जावे लागले होते, अशी माहिती भारतात पाकिस्तानी प्रवासींसाठी कार्यरत असणार्‍या ‘सीमांत लोक…

मुसलमानांनी देशाशी आणि भूमीशी प्रामाणिक रहावे ! – इजिप्तचे मंत्री डॉ. महंमद मोख्तार गोमा

कुराणमधील आयते ज्या वेळी लिहिण्यात आली, त्या वेळच्या संदर्भात पाहिले गेले पाहिजे. आताच्या काळात आतंकवादी संघटना त्यांच्या हितासाठी या आयतांचा वापर करत आहेत.

भरतपूर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाकडून हिंदूंवर आक्रमण

भरतपूर (राजस्थान) येथील ‘बुद्ध की हाट’ या भागामध्ये ९ मेच्या रात्री धर्मांधांच्या जमावाने हिंदूंवर आक्रमण केले. या वेळी हिंदूंकडूनही त्याला प्रत्युत्तर देण्यात आले. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर…

इस्लाम स्वीकार किंवा २ कोटी रुपये भर, नाहीतर शिरच्छेद करू !

हत्येच्या प्रकरणात आरोपी असलेल्या बलविंदर या शीख तरुणाला न्यायालयाने इस्लाम स्वीकारण्याचा किंवा २ कोटी रुपये भरण्याचा आदेश दिला आहे. जर या दोन्ही गोष्टींपैकी कोणतीही एक…

मदुराई (तमिळनाडू) येथील ‘पट्टीना प्रवेशम्’ पालखी यात्रेला अनुमती !

‘पट्टिना प्रवेशम्’ म्हणजे शैव मठाच्या महंतांना पालखीमध्ये बसवून ती पालखी खांद्यावर उचलून नेण्याची परंपरा होय. मानवाधिकारांचे कारण देत याला अनुमती नाकारण्यात आली होती.

कर्नाटकमध्ये मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात श्रीराम सेनेकडून हनुमान चालिसाचे पठण

कर्नाटकमधील मशिदींवरील भोंग्यांच्या विरोधात श्रीराम सेनेने ९ मेपासून आंदोलन चालू केले आहे. राज्यातील सुमारे १ सहस्र मंदिरांमध्ये पहाटे ५ वाजल्यापासून भोंग्यांवरून हनुमान चालिसा लावण्यात आले…

ज्ञानवापी मशिदीमध्ये सर्वेक्षण होणार

वाराणसी येथील दिवाणी न्यायालयाच्या आदेशानुसार ज्ञानवापी मशीद आणि शृंगारगौरी मंदिर यांचे सर्वेक्षण अन् चित्रीकरण करण्याचा आदेश देण्यात आला होता.

तमिळनाडूतील एका भागात हिंदूंनी धर्मांतर करण्यास नकार दिल्याने चर्चकडून मार्गावर भिंत उभारण्याचा प्रयत्न

चर्चकडून चालवण्यात येणार्‍या शाळेचे व्यवस्थापन पहाणारा फादर येसुपदम याच्यावर कारवाई करण्याची मागणी गावकर्‍यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.

मेरठ (उत्तरप्रदेश) येथे ११ वर्षांच्या मुलावर मदरशांत अनेक वेळा लैंगिक अत्याचार

मवाना भागात असणार्‍या एका मदरशामध्ये शिकणार्‍या ११ वर्षांच्या मुलावर ७ मासांमध्ये २० हून अधिक वेळा लैंगिक अत्याचार करणार्‍या मुफ्ती (धर्माचा जाणकार, फतवा देणारा) अब्दुल याला…

मदर तेरेसा यांनी कॅथॉलिक चर्चच्या वाईट गोष्टींवर पडदा टाकण्याचे काम केले ! – माहितीपटातून आरोप

शांततेचा नोबेल पुरस्कार आणि भारतरत्न प्राप्त मदर तेरेसा यांच्यावर एक माहितीपट (डॉक्युमेंटरी) बनवण्यात आला आहे. ‘मदर टेरेसा : फॉर दि लव ऑफ गॉड’ नावाच्या या…