Menu Close

सोलापूर येथे मनसेच्या कार्यकर्त्यांचे भोंगे आणि ‘ॲम्प्लिफायर’ पोलिसांकडून जप्त !

जप्त करण्यासाठी आमच्याकडे शस्त्रे किंवा हत्यारे होती का ? पोलिसांनी सूडबुद्धीने आमचे भोंगे आणि ‘ॲम्प्लिफायर’ जप्त केले आहेत. राज ठाकरे यांचा आदेश आमच्यासाठी शिरसावंद्य असतो.

मध्यप्रदेशचे भाजप सरकार मंदिरांच्या भूमीहिन पुजार्‍यांना प्रतिमहा ५ सहस्र रुपये मानधन देणार !

 भूमीहिन असणार्‍या मंदिरांच्या पुजार्‍यांना प्रतिमहा ५ सहस्र रुपये मानधन देण्याची घोषणा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केली.

कर्णावती (गुजरात) येथे भगवान परशुरामाच्या महाआरतीचे फलक फाडले !

कर्णावती (गुजरात) येथील वासना भागात ३ मेच्या पहाटे अज्ञातांनी भगवान परशुरामाच्या महाआरतीविषयी माहिती देणारे ४ फलक फाडल्याची घटना घडली.

इस्लामचा त्याग करणार्‍या व्यक्तीला धर्मांधांच्या जमावाकडून मारहाण

कोल्लम् (केरळ) येथे एका मुसलमानाने इस्लाम धर्माचा त्याग केल्याने त्याला धर्मांधांच्या जमावाने मारहाण केली. अस्कर अली असे या व्यक्तीचे नाव आहे. मारहाणाच्या प्रकरणी पोलिसांत तक्रार…

दंगलीनंतर जोधपूरमध्ये संचारबंदी, ९७ जणांना अटक !

जोधपूर मतदारसंघातील जालोरी गेट चौकात २ मेच्या रात्री भगवा ध्वज काढून तेथे हिरवा ध्वज, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याच्या प्रकारानंतर २ गटांकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली…

पंतप्रधान मोदी ‘अहमदाबाद’चे ‘कर्णावती’ करण्यास का नकार देत आहेत ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

काल मी संपूर्ण दिवस अहमदाबादमध्ये घालवला. (ज्याचे नाव अद्याप कर्णावती झालेले नाही) पंतप्रधान मोदी हे नामांतराची कार्यवाही करण्यास नकार देत आहेत, जे त्यांनी वर्ष २०१३…

ताजमहालात पूजा करण्यासाठी गेलेले महंत परमहंस दास पोलिसांच्या कह्यात !

त्यांना अज्ञातस्थळी नेण्यात आले आहे. पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही भाष्य करण्यास नकार दिला. ‘ताजमहाल हा भगवान शिवाचा तेजोमहालय आहे. मला तेथे पूजा करायची आहे’, असे…

जोधपूरमध्ये भगवा काढून हिरवा ध्वज लावण्यावरून हिंसाचार !

जालोरी गेट चौकात २ मेच्या रात्री भगवा ध्वज काढून तेथे हिरवा ध्वज, तसेच ध्वनीक्षेपक लावण्याच्या प्रकारानंतर दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर प्रचंड दगडफेक करण्यात आली.

काश्मीरमध्ये ईदच्या नमाजपठणानंतर मशिदीतून बाहेर आलेल्या जमावाकडून सुरक्षादलांवर दगडफेक

अनंतनाग (जम्मू काश्मीर) येथे ईदच्या नमाजानंतर मशिदीतून बाहेर पडलेल्यांकडून सुरक्षादलांवर जोरदार दगडफेक करण्यात आली.