इफ्तार पार्टीमध्ये सहभागी झालेले हिंदु कार्यकर्ते आणि पत्रकार काहीही न खाताच निघून गेले. या घटनेविषयी बी.एन्.पी.च्या हिंदु कार्यकर्त्यांनी आणि उपस्थित पत्रकारांनी झालेल्या प्रकाराविषयी सामाजिक माध्यमांतून…
अमेरिकेचे आंतरराष्ट्रीय बास्केटबॉलपटू ड्वाइट हॉवर्ड शांतीच्या शोधात भारतात काशी यात्रेला आले आहेत. ‘काशीला पोचल्यावर मला विलक्षण शांतीचा अनुभव आला’, असे हॉवर्ड यांनी सांगितले.
‘पी.एफ्.आय.’ मुसलमानांची दिशाभूल करत आहे, असा आरोप गोवा हज समितीचे अध्यक्ष शेख जीना यांनी भाजपच्या दक्षिण गोवा कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला.
हिमालयातील ५१ शक्तिपीठांच्या संरक्षणाच्या संदर्भात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना उत्तराखंड उच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार यांना नोटीस पाठवली आहे.
बधाई खुर्द गावातील प्राचीन जाहरवीर बाबा मंदिरातील मूर्तीची अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आल्याची घटना २९ एप्रिल या दिवशी घडली.
‘जे राष्ट्र आपल्या भूतकाळाचा आदर करत नाही, त्याला भविष्य नसते’, असे त्यांनी या ग्रंथातील एका अध्यायाचा संदर्भ देत सांगितले.
या पत्रात मिश्र यांनी म्हटले आहे की, डिकी हिचे भारतीय संस्कृतीशी काहीही देणे-घेणे नाही. ही मूर्ती केवळ इंग्रजांच्या गुलामीचे प्रतीक असून ती पाहिल्यावर याची सतत…
ध्वनीप्रदूषण नियंत्रण कायद्याची कार्यवाही करण्यासाठी पोलीस महासंचालकांकडून ८ वर्षांत तब्बल १८ आदेश काढले गेले; मात्र वर्ष २०२० मध्ये याविषयी राज्यभरातून केवळ दोनच गुन्हे नोंद झाले…
आतंकवादविरोधी पथकाने देवबंद येथील ‘दरुल उलूम’ या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेतलेल्या एका बांगलादेशी तरुणाला अटक केली.
हे मंदिर २५० वर्षे जुने असल्याचे सांगितले जात आहे. एकूण १ सहस्र ७१६ चौरस फूटांच्या या मंदिराचा १७२ चौरस फूट भाग या फलाटावर आहे. तो…