Menu Close

(म्हणे) ‘मुसलमान भडकले, तर देशात महाभारत घडेल !’

जर वेळीच हे सर्व थांबवले नाही, तर देशातील मुसलमान रस्त्यावर उतरतील आणि मग त्यानंतर देशात महाभारत घडेल, अशी धमकी इत्तेहाद ए मिल्लत कौन्सिलचे अध्यक्ष आणि…

धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्यात यावेत !

 धार्मिक स्थळांवर लावण्यात आलेले भोंगे हटवण्यात यावेत, अशी मागणी अखिल भारतीय हिंदु महासभेने सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांच्याकडे एका पत्राद्वारे केली आहे. ‘भोंग्यांवरून दिल्या जाणार्‍या अजानविषयी…

अलाहाबाद उच्च न्यायालयाने अंजुमन इंतजामिया कमिटीची ‘न्यायालय आयुक्तां’च्या नियुक्तीच्या विरोधातील याचिका फेटाळली

न्यायालयाने यापूर्वी ज्ञानवापी मशीद आणि काशी विश्‍वनाथ मंदिराची पहाणी करून त्याचे चित्रीकरण करण्याचा आदेश दिला आहे. याचा कमिटीने विरोध केला होता.

देहलीत भाजपच्या नेत्याची गोळ्या झाडून हत्या

राजधानी देहलीतील मयूर विहार परिसरात भाजपचे जिल्हा मंत्री जीतू चौधरी यांची गुंडांनी गोळ्या झाडून हत्या केली. जीतू चौधरी हे मयूर विहारमधील त्यांच्या घरातून बाहेर येताच…

मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिर भोंग्यांचा आवाज न्यून करणार !

श्रीकृष्णजन्मभूमीवरील श्रीकृष्ण मंदिरावर लावण्यात आलेल्या भोंग्यांचा आवाज न्यून करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज न्यून…

‘मम भार्या समर्पयामि’ असा हिंदु धर्मग्रंथात अस्तित्वात नसलेला खोटा संदर्भ देऊन कन्यादान विधीवर टीका !

कन्यादानाच्या वेळी ‘मम भार्या समर्पयामि ।’ (माझी पत्नी अर्पण करतो) असा मंत्र पुरोहित म्हणायला सांगतात, असा हिंदु धर्मात अस्तित्वात नसलेला खोटा संदर्भ देऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे…

धार्मिक स्थळांवरील ध्वनीक्षेपकांचा आवाज आवारापुरता मर्यादित ठेवा !

 उत्तरप्रदेश सरकारने ध्वनीक्षेपकांविषयीची नवी नियमावली लागू केली आहे. यानुसार धार्मिक कार्यक्रमांना अनुमती देण्यात आली असली, तरी ध्वनीक्षेपकांचा आवाज धार्मिक स्थळांच्या आवारातच मर्यादित असला पाहिजे. आवाराबाहेर आवाज जाता…

आता सहनशक्तीचा अंत होत चालला आहे ! – केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह

स्वातंत्र्यानंतरच्या काळात या देशात मोठ्या संख्येने नव्या मशिदी उभ्या राहिल्या. त्याला कुणीही विरोध केला नाही. मुसलमानांची लोकसंख्या अनेक पटींनी वाढली. त्याच वेळी पाकिस्तानात हिंदूंची मंदिरे…

देहलीतील जहांगीरपुरी येथील अनधिकृत बांधकामांवर मोठी कारवाई

देहली महानगरपालिकेने या दंगलग्रस्त भागातील अनधिकृत बांधकांमावर कारवाई चालू केली आहे. २ दिवस ही कारावाई चालू रहाणार होती; मात्र याविरोधात ‘जमीयत-ए-हिंद’ या संघटनेने सर्वोच्च न्यायालयात…