आगरा (उत्तरप्रदेश) येथील रुनकता भागात लव्ह जिहादच्या प्रकणातील आरोपी साजिद याला अटक न झाल्याने संतप्त नागरिकांनी त्याची २ घरे जाळली. या प्रकरणी पोलिसांनी ८ जणांना अटक…
बेलूरू (कर्नाटक) येथील प्रसिद्ध श्रीचेन्नकेशव मंदिर येथे १३ एप्रिल या दिवशी रथोत्सवाचा प्रारंभ कुराण पठणाने करण्याची कथित ऐतिहासिक परंपरा कायम ठेवण्यात आली. या परंपरेला हिंदुत्वनिष्ठांनी…
वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील ‘श्रीकाशी विश्वनाथ ज्ञानवापी मुक्ती आंदोलन’ या संघटनेने ध्वनीक्षेपकावरून हनुमान चालीसा पठण चालू केले आहे. मशिदीत अजान चालू होताच हनुमान चालीसा पठण केले जात…
स्थानिक नागरिकांनी या धार्मिक स्थळाचे सरकारीकरण करण्याचा विरोध केला. यासाठी त्यांनी आंदोलन केले. काही राजकीय पक्षांनी नागरिकांच्या आंदोलनाला समर्थनही दिले.
या घटनेची चौकशी करण्याचा आदेश शालेय शिक्षण विभागाने दिला आहे. ‘या चौकशीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल; मात्र तोपर्यंत शिक्षिकेला निलंबित करण्यात आले आहे’, असे तमिळनाडूचे…
दिग्विजय सिंह यांनी एक छायाचित्र ट्विट केले, ज्यामध्ये एक तरुण धार्मिक स्थळावर भगवा ध्वज फडकावतांना दिसत आहे.
न्यूयॉर्क (अमेरिका) येथील रिचमंड हिल भागामध्ये २ शिखांवर आक्रमण करण्यात आले. आक्रमणकर्त्यांपैकी एकाला अटक करण्यात आली आहे. भारतीय दूतावासाने या आक्रमणाचा निषेध केला आहे.
हिंमतनगरच्या मुसलमानबहुल वंजारावासा भागामध्ये श्रीरामनवमीच्या मिरवणुकांवर धर्मांधांनी आक्रमण केले होते. यात एका हिंदूचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारात हिंदूंच्या ८० घरांवर आक्रमण करण्यात आले होते.
एम्.आय.एम्.चे आमदार आणि पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांचे भाऊ अकबरुद्दीन ओवैसी यांना आक्षेपार्ह भाषण केल्याच्या प्रकरणी येथील विशेष सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्त केले.
देशभर श्रीरामनवमीच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या मिरवणुकांवर मुसलमानबहुल भागांत आक्रमण करण्यात आल्याच्या घटना झारखंड, मध्यप्रदेश, बंगाल, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यांत घडल्या. गुजरातमध्ये धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात…