Menu Close

उत्तरप्रदेशातील कारागृहांमध्ये बंदीवानांना महामृत्युंजय आणि गायत्री मंत्र ऐकवण्यात येणार !

राज्यातील कारागृहांमध्ये बंदीवानांना महामृत्युंजय आणि गायत्री मंत्र ऐकवण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. बंदीवानांना मानसिक शांतता लाभण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्याचे कारागृह मंत्री धर्मवीर…

बेंगळुरू येथील ५ शाळांमध्ये बाँब ठेवल्याच्या इमेलद्वारे धमक्या

शहरातील ५ शाळांना धमकीचे इमेल पाठवण्यात आले असून यात शाळांमध्ये बाँब ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. यानंतर पोलिसांनी या शाळांमध्ये तपासणी चालू केली आहे; मात्र सायंकाळी…

अनेक हिंदु दुकानदार संपत्ती विकून पलायन करण्याच्या सिद्धतेत !

अनेक हिंदूंची दुकाने जाळण्यात आली होती. आता या हिंदु दुकानदारांनी त्यांच्या दुकानांबाहेर ‘ही संपत्ती विकणे आहे’, असे फलक लावले आहेत. धर्मांधांच्या आक्रमणामुळे हे हिंदू दहशतीखाली…

बांगलादेशात महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्यावरून हिंदु शिक्षकाला अटक !

बिनोदपूर रामकुमार शाळेत ही घटना घडली असून हृदयचंद्र मंडल असे या शिक्षकाचे नाव आहे. ते विज्ञान विषय शिकवतात. त्यांनी वर्गात शिकवतांना पैगंबर आणि कुराण यांचा…

बिहारमधील मशिदींवरील भोंग्यांवर बंदी घाला !

मी राज्यातील १३ कोटी लोकांना आठवण करून देत आहे की, जेव्हा होळी, दिवाळी, छठ पूजा आणि हिंदूंचे अन्य सण साजरे केले जातात, तेव्हा भोंग्यांचा वापर…

मुसलमान सरकारी कर्मचार्‍यांना रमझानच्या काळात कार्यालयीन वेळेच्या एक घंटापूर्वीच घरी जाण्याची अनुमती !

आंध्रप्रदेशातील वाय.एस् जगनमोहन रेड्डी यांच्या सरकारने राज्यातील सर्व मुसलमान सरकारी कर्मचारी, शिक्षक आणि कंत्राटदार यांना रमझानच्या काळात नियोजित कार्यालयीन वेळेच्या १ घंटा आधी घरी जाऊ…

राज्यांतील नागरिकांनी एकमेकांशी संवाद साधतांना इंग्रजीऐवजी हिंदीचा वापर करावा ! – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

जेव्हा इतर भाषा बोलणारे राज्यांचे नागरिक एकमेकांशी संवाद साधतात, तेव्हा इंग्रजीत नव्हे,तर हिंदीत संवाद साधावा, असा सल्ला गृहमंत्री अमित शहा यांनी दिला.

मध्यप्रदेशात काँग्रेसकडून कार्यकर्त्यांना श्रीरामनवमी आणि हनुमान जयंती साजरी करण्याचा आदेश

काँग्रेसला आता कळून चुकले आहे की, इफ्तारच्या मेजवान्या करून पुन्हा सत्ता मिळवता येणार नसल्याने आता हिंदूंना खूश करण्यासाठी अशा प्रकारचा प्रयत्न करणे आवश्यक आहे; मात्र…

आणंद (गुजरात) येथे हिंदूंच्या धार्मिक मिरवणुकीवर मशिदीजवळ धर्मांधांकडून आक्रमण

 आणंद जिल्ह्यातील पेटलाड शहराजवळील बोरिया गावामध्ये हिंदूंची धार्मिक मिरवणूक मशिदीसमोरून जात असतांना धर्मांधांनी तिच्यावर दगडफेक केल्याने हिंसाचार झाला. यात ५ जण घायाळ झाले. पोलिसांनी परिस्थिती…

पिसोळी (पुणे) येथील ‘सांकला विस्टाज्’ गृहसंकुलातील श्री गणेशमूर्ती पोलिसांच्या साहाय्याने धर्मांधांनी हटवली !

गृहसंकुलामध्ये वर्ष २०१५ पासून येथील ‘क्लबहाऊस’मध्ये श्री गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. तेव्हापासून येथे गणेशोत्सव साजरा केला जातो. सप्टेंबर २०२१ मध्ये गृहसंकुलातील रहिवाशांनी श्री गणेशाचे मंदिर…