बदायू (उत्तरप्रदेश) येथील अल्लापूर भोगी गावात होळीच्या दिवशी मोठा ‘डिजे’ (मोठी ध्वनिक्षेपक यंत्रणा) बंद करण्यावरून झालेल्या वादातून धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केले होते. या वेळी झालेल्या…
बीरभूम जिल्ह्यातील तृणमूल काँग्रेसचे पंचायत नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची २१ मार्च या दिवशी हत्या करण्यात आली. त्यानंतर रात्री येथे काही घरांची…
नोएडा (उत्तरप्रदेश) येथील बहलोलपूर येथील सेक्टर – ६३ ए मध्ये असलेल्या शिवमंदिरातील शिवलिंग तोडून तेथे मांसाचे तुकडे फेकण्यात आल्याची घटना समोर आली आहे.
राज्यातील शहडोल येथे बलात्काराचा आरोपी शादाब खान याच्या घरावर बुलडोजर चालवून ते पाडण्यात आले. घर पाडण्यापूर्वी प्रशासनाने शादाब खान याच्या पत्नीला नोटीस बजावली होती.
भारतातून चोरी झालेल्या २९ प्राचीन वस्तू ऑस्ट्रेलियातून भारतात परत आणण्यात आल्या आहेत. त्यांत प्रामुख्याने देवतांची चित्रे, मूर्ती आणि शिल्प यांचा समावेश आहे.
पाकच्या सिंध प्रांतातील रोही सुक्कूर येथे पूजा ओड या १८ वर्षीय मुलीची धर्मांधाकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पूजा हिचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात येत…
बंदच्या काळात हिंदु भाविकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे येथील हिंदु जागरण वेदिके (हिंदु जागरण संघटना) या हिंदुत्वनिष्ठ संघटनेने कापूच्या नगरपालिकेला पत्र लिहून मंदिराच्या…
या न्यायाधिशांची हत्या करण्याची धमकी तमिळनाडूच्या ‘तौहिद जमात’ या इस्लामी संघटनेच्या पदाधिकार्यांनी दिली होती. ‘न्यायाधिशांना धमकी देऊन ३ दिवस झाले, तरी धर्मनिरपेक्षतावादी यावर मौन धारण…
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि राजस्थान क्रिकेट असोसिएशनचा अध्यक्ष वैभव गेहलोत यांच्यासह १४ जणांच्या विरोधात येथील पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी रुग्णालयात जाऊन घायाळांची विचारपूस केली. त्यांनी मृत झालेल्या राजू आदिवासी यांच्या कुटुंबियांना ५ लाख रुपये, तर घायाळांना प्रत्येकी २ लाख…