Menu Close

आसाममध्ये ५ आतंकवाद्यांना अटक

आसाम पोलिसांनी बांगलादेशातील एका आतंकवादी संघटनेच्या ५ जणांना अटक केली आहे. या संघटनेचे संबंध अल् कायदाशी आहेत. पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.

शिवमोग्गा (कर्नाटक) येथे जमावबंदी असतांनाही धर्मांधांकडून हिंदूला मारहाण

धर्मांध आणि व्यंकटेश यांच्यात क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यानंतर धर्मांधांनी व्यंकटेश यांच्यावर आक्रमण केले.

आबिद अन्सारी यांच्या आझाद बेकरीत थुंकी लावून केक भरतांना उपसरपंचांनी रंगेहात पकडले !

येथील पोलीस ठाण्याच्या बाजूला असलेल्या आझाद बेकरीत उपसरपंच मोहन नागोठणेकर खरेदी करण्यासाठी गेले असता त्यांनी त्यांच्या डोळ्यांनी स्वतः मालक आबिद अन्सारी (वय ४५ वर्षे) यांना…

कर्नाटक सरकार बजरंग दलाच्या हत्या झालेल्या कार्यकर्त्याच्या नातेवाईकांना २५ लाख रुपयांची हानीभरपाई देणार

 शिवमोगा येथे २० फेब्रुवारी २०२२ या दिवशी हत्या करण्यात आलेले बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या नातेवाईकांना कर्नाटक सरकारने २५ लाख रुपयांची हानीभरपाई देण्याची घोषणा राज्याचे…

कळंगुट येथील निवासस्थानी चालू असलेल्या अनधिकृत पशूवधगृहावर छापा

कळंगुट पोलिसांनी गौरावाडा, कळंगुट येथे रूडॉल्फ फर्नांडिस यांच्या निवासस्थानी चालू असलेल्या पशूवधगृहावर छापा टाकला आहे. या छाप्यात पोलिसांनी ७१ टिन कॅन (डबे) कॅटल फॅट, हाडे,…

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे धर्मांध तरुणाकडून ‘हिंदु’ असल्याचे सांगून विवाहित महिलेचे लैंगिक शोषण !

अलीगड (उत्तरप्रदेश) येथे फैजान नावाच्या धर्मांधाने हिंदु धर्मीय असल्याचे आणि त्याचे नाव मोनू असल्याचे सांगून एका विवाहित हिंदु महिलेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. ६ मास विवाहाचे…

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिला विष पाजून तिची हत्या करणार्‍या धर्मांधाला अटक

सहारनपूर (उत्तरप्रदेश) येथे एका धर्मांधाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तिला विष पाजून जंगलात नेऊन फेकले. नंतर या मुलीचा उपचाराच्या वेळी रुग्णालयात मृत्यू झाला. या…

रशियाने भारतीय विद्यार्थ्यांना खारकीवमधून सुखरूप बाहेर पडण्यासाठी ६ घंटे आक्रमण थांबवले !

रशियाकडून मोठ्या प्रमाणात आक्रमण करण्यात येत असतांना तेथे अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी रशियाने ६ घंटे युद्ध रोखले होते.

कॅनडामध्ये ‘स्वस्तिक’वर नाही, तर ‘नाझी हुक्ड क्रॉस’वर बंदी येणार !

कॅनडामध्ये स्वस्तिकवर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या खासगी विधेयकामध्ये आता पालट करण्यात येणार आहे. या विधेयकामध्ये ‘स्वस्तिक’ ऐवजी ‘नाझी हुक्ड क्रॉस’ या शब्दाचा वापर करण्यात येणार…

उत्तराखंड सरकारकडून चारधाम मंदिर व्यवस्थापन कायदा रहित !

पुजारी आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेल्या विरोधानंतर उत्तराखंडमधील भाजप सरकारने चारधाम (बदरीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री) मंदिर व्यवस्थापन कायदा रहित केला. मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्या…