मणीपूर राज्यातील लिलोंग पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी अब्दुल रशीद, नजबुल हुसैन आणि महंमद आरिफ खान यांना गोहत्येच्या प्रकरणी अटक केली आहे.
‘व्हाय आय् किल्ड गांधी ?’ या चित्रपटाला काँग्रेस, गांधीवादी आणि काही पुरोगामी मंडळी यांच्याकडून विरोध केला जात आहे. या विरोधातील ढोंगीपणा उघड केला आहे.
न्यायालयाने म्हटले आहे की, कलम ३२ अंतर्गत याचिका तेव्हाच प्रविष्ट केली जाऊ शकते, जेव्हा मूलभूत अधिकाराच्या उल्लंघनाचा प्रश्न असेल.
तृणमूल काँग्रेसचे खासदार शंतनू सेन यांची पतंप्रधान मोदी यांच्याकडे तक्रार
गुजरातमधील किशन बोलिया या हिंदु तरुणाच्या हत्येचे प्रकरण खादिम रिझवी हा पाकिस्तानातील जिहादी संघटना ‘तहरीक-ए-लब्बैक पाकिस्तान’चा संस्थापक
पुढील सुनावणीच्या वेळी राज्यात गोशाळा उभारण्यासाठी आणि त्या चालवण्यासाठी कोणता आराखडा बनवण्यात आला आहे ? याची सविस्तर माहिती देण्याविषयी न्यायालयाने राज्य सरकारला सांगितले.
यासीन मजीखान बलूच नावाच्या तरुणाने एका विवाहित हिंदु महिलेवर तिने विवाह करण्यास नकार दिल्याने तिच्यावर आक्रमण केले. त्यामुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
निनाना येथे फिरोज या तरुणाने त्याचा दलित मित्र संदीप दुधिया याच्यावर चाकूद्वारे गळ्यावर प्राणघातक आक्रमण केले. संदीप याच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत.
हसनपोरा भागामध्ये जिहादी आतंकवाद्यांनी भर वस्तीत घुसून केलेल्या अंदाधुंद गोळीबारात अली महंमद गनी हे पोलीस हवालदार हुतात्मा झाले. या आक्रमणानंतर सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम चालू केली आहे.
वास्तविक वर्ष १९४७ मध्येच भारताला हिंदु राष्ट्र घोषित केले जाणे अपेक्षित होते. आता पुन्हा ही मागणी जोर धरू लागल्याने संतांनी या जनभावनेलाच हात घालून हिंदु…