Menu Close

किराणा मालाच्या दुकानात ‘वाईन’ विक्रीचा सरकारचा निर्णय राष्ट्रघातक आणि समाजाला हानीकारक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी, संस्थापक, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

 सरकारने किराणा मालाच्या दुकानात ‘वाईन’ विक्रीचा घेतलेला निर्णय हा संतापजनक, राष्ट्रघातक, धर्मविरोधी, समाजाला हानीकारक आणि भारतमातेची पवित्रता नष्ट करणारा आहे.

कर्णावती (गुजरात) येथे हिंदु तरुणांची अज्ञातांकडून गोळ्या झाडून हत्या !

धंधुका तालुक्यामध्ये किशन बोलिया नावाच्या एका तरुणाची मोटार सायकलवरून आलेल्या दोघा आरोपींनी गोळ्या झाडून हत्या केली. पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपींचा शोध चालू केला आहे; मात्र…

प्रजासत्ताकदिनी किशनगंज (बिहार) येथे महंमद आबिद हुसेन याच्याकडून सरकारी शाळेमध्ये राष्ट्रध्वज जाळण्याचा प्रयत्न

उत्क्रमित माध्यमिक विद्यालय या सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिकेने महंमद आबिद हुसेन याच्या विरोधात राष्ट्रध्वज जाळण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी पोलिसांत तक्रार केली आहे.

गुंटूर (आंध्रप्रदेश) येथील महंमद अली जीना टॉवरवर राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न करणारे हिंदु वाहिनी संघटनेचे ३ कार्यकर्ते अटकेत !

कोथापेट भागामध्ये जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करत महंमद अली जीना टॉवर येथे राष्ट्रध्वज फडकावण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणी हिंदु वाहिनी संघटनेच्या तिघा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्याची घटना…

धर्मांतरासाठी दबाव आणल्यामुळे आत्महत्या केलेल्या लावण्या या हिंदु विद्यार्थीनीची व्यथा व्हिडिओद्वारे उघड

तमिळनाडूतील तंजावूरमध्ये धर्मांतराला नकार दिल्याने कॉन्व्हेंट शाळेने अत्याचार केल्यामुळे लावण्या या विद्यार्थिनीने आत्महत्या केली.

गोवंशियांच्या हत्यांच्या विरोधात उपोषणाला बसणार्‍या हिंदुत्वनिष्ठांना पोलिसांनी कह्यात घेऊन ९ घंटे पोलीस ठाण्यात तिष्ठत बसवून ठेवले !

या वेळी विरार पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण सांगत सर्वश्री राजेश पाल आणि स्वप्नील शहा या हिंदुत्वनिष्ठांना कह्यात घेऊन त्यांना ९ घंटे पोलीस ठाण्यात तिष्ठत…

नवजात बालक आणि पत्नी यांना भेटायचे असेल, तर ख्रिस्ती धर्म स्वीकारा !

सासरे आणि नातेवाईक यांच्याकडून दबाव आणल्याची हिंदु पतीची तक्रार कर्नाटकमध्ये भाजपचे सरकार असतांना ख्रिस्त्यांना अशा प्रकारचे कृत्य करण्यास धाडस होऊ नये, असे हिंदूंना वाटते !

विवाहपूर्व शारीरिक संबंध ठेवण्याच्या अनैतिक कृत्याचे साम टी.व्ही.च्या वृत्तसंकेतस्थळाकडून अश्लाघ्य समर्थन !

भारतासारख्या संस्कृतीप्रधान देशात समाजाला व्यभिचारी बनवणारी पत्रकारिता लज्जास्पद ! मानवी सभ्यता नव्हे, तर पशूवत अनिर्बंध जीवनाचा पुरस्कार करण्यास समाजाला प्रवृत्त करणारी पत्रकारिता समाजहित काय साधणार…

पाकमधील प्रसिद्ध हिंगलाज मंदिरावर धर्मांधांचे २२ मासांमध्ये ११ वे आक्रमण !

‘भारत सरकार देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करण्यास अपयशी ठरले आहे; मात्र पाकमध्ये हिंदूंचे रक्षण केले जाते’, अशी बढाई मारणारे पाकचे पंतप्रधान इम्रान खान याविषयी आता तोंड…