ज्या राजकीय पक्षाने वर्ष १९९० मध्ये अयोध्येतील शेकडो राममंदिरासाठी आंदोलन करणार्या हिंदूंची निर्घृण हत्या केली, त्याच्याकडून असे हिंदुद्रोही कृत्य केले जाणे, यात काय आश्चर्य !
हिंदवी स्वराज्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे 300 हून अधिक ऐतिहासिक गड-किल्ले आहेत. आज गड-किल्ल्यांची दुरवस्था तर होत आहेच, याहून गंभीर म्हणजे गडांचे इस्लामीकरण करण्याचे षड्यंत्रही चालू आहे. एकप्रकारे हा गडांवरील भूमी…
महाराष्ट्र राज्याच्या सायबर विभागाने याविषयी दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, आतंकवादी संघटना ड्रोन, सायबर, तसेच रासायनिक आक्रमण करण्याविषयी ‘डार्कनेट’वर चर्चा करत असल्याचे म्हटले.
महसूल विभागाच्या विविध पदांवरील भरतीच्या पात्रता अटींमध्ये उर्दू भाषा येण्याची अनिवार्यता लडाख प्रशासनाने संपुष्टात आणली. भाजपचे येथील खासदार जामयांग सेरिंग नामग्याल यांनी ही माहिती दिली.
दरगाह शरीफ हजरत सैय्यद जलाल शाह या नावाने गडाच्या प्रवेशद्वारावरील साधारण १ एकर भूमीत हा दर्गा आणि त्याच्याशी संबंधित वास्तू बांधण्यात आल्या आहेत. मागील काही…
उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने १२५ उमेदवारांची पहिली सूची घोषित केली असून त्यामध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि नागरिकता संशोधन कायदा यांच्या विरोधात आंदोलन करणार्या सदफ जाफर…
मुझफ्फरनगर (उत्तरप्रदेश) येथे हिंदु महिलेवर बलात्कार करून तिचे धर्मांतर करू पहाणार्या अंसारला अटक !
उत्तरप्रदेशमध्ये धर्मांतरविरोधी कायदा आहे, तसेच तेथे लव्ह जिहाद विरोधी कायदाही अस्तित्वात आहे. असे असतांनाही धर्मांध हे हिंदु महिलांना प्रेमाच्या जाळ्यत ओढून त्यांचे धर्मांतर करू धजावतात…
मध्यप्रदेशमध्ये भाजपचे सरकार असून तेथे धर्मांतरबंदी कायदा आहे. असे असूनही उद्याम ख्रिस्ती हिंदूंचे धर्मांतर करू धजावतात. यावरून त्यांना कायद्याचेही भय राहिले नसल्याचे दिसून येते. अशांना…
हिंदु धर्माच्या मुळावर उठलेले द्रमुक सरकार ! तमिळनाडूमधील हिंदुद्वेषी कारवाया रोखण्यासाठी परिणामकारक हिंदूसंघटनाला पर्याय नाही !
सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा, न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश हिमा कोहली यांच्या खंडपिठाने ही नोटीस बजावली.