तेलंगाणा राज्यातील गट्टू मंडल येथे हिंदूंनी संत कनक हरिदास यांचा पुतळा स्थापित केला होता; परंतु धर्मांध मुसलमानांनी तो बलपूर्वक काढून टाकला.
कर्नाटक येथील कोप्पा शहरात असगर नावाच्या व्यक्तीने त्याच्या फेसबूक खात्यावर ‘पाकिस्तान जिंदाबाद’, असे लिहिले. एवढेच नव्हे, तर पंतप्रधान मोदी आणि बजरंग दल यांच्याविरुद्ध अवमानकारक पोस्ट…
धर्मातील वाईट प्रथा, चालीरिती मताच्या राजकारणामुळे सरकार बंद करत नसेल; परंतु चित्रपटाद्वारे त्याविषयी जागृती केली जात असेल, तर असे चित्रपट करमुक्त करावेत, अशी मागणी महाराष्ट्र…
अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील वयोवृद्ध, ज्येष्ठ यांचा आदर करण्यास सांगणाऱ्या श्लोकाचा समावेश करण्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी विरोध केला आहे.
वडणगे येथील महादेव मंदिराशेजारील जागा आणि दुकानगाळे आता ‘वक्फ बोर्डा’ने बळकावले आहे. याच्या निषेधार्थ २४ मे या दिवशी गावात कडकडीत बंद पाळण्यात आला.
अवघ्या १३० रुपयांसाठी साजिदने नितीन नावाच्या त्याच्या हिंदु मित्राची हत्या केली. नितीनचा मृतदेह ४ मे या दिवशी येथील एका पुलाखाली सापडला होता. हत्येनंतर साजिद पसार…
मल्याळम् चित्रपटसृष्टीत गेल्या ५३ वर्षांपासून सक्रीय असलेल्या मामूट्टी या अभिनेत्यावर तो ‘जिहादी’ असल्याचा आरोप करण्यात आला आहे. येथील व्यावसायिक आणि माकपचे नेते महंमद शार्शद बनियांदी…
म्यानमारमध्ये अनेक महिन्यांपासून चालू असलेल्या गृहयुद्धाने भीषण वळण घेतले असून परिस्थिती अधिकच बिकट होत आहे. सैनिकी संघर्षाचे रूपांतर आता धार्मिक तणावात झाले असून त्याचे परिणाम…
भोजशाळा परिसरात ६० व्या दिवशीही पुरातत्व विभागाकडून सर्वेक्षण चालू आहे. १९ मे या दिवशी उत्खननाच्या वेळी २ खांबांची स्वच्छता करण्यात आल्यावर या खांबांवर देवतांच्या आकृती…
छत्तीसगडमध्ये अन्य धर्मातील ५० कुटुंबांतील १२० लोकांनी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला. दिवंगत केंद्रीय मंत्री दिलीप सिंह जुदेव यांचे पुत्र प्रबल प्रताप सिंह जुदेव यांच्या पुढाकाराने…