मार्णमिकट्टे भागातील कोरगज्जा मंदिरासमोर वापरलेले गर्भनिरोधक आणि येशूवरील लेख असलेली पत्रके ठेवल्याच्या आरोपावरून पोलीस अधिकार्यांनी धर्मांतरित ख्रिस्ती देवदास देसाई याला अटक केली आहे. तो मूळचा…
आम्ही म्हटले होते की, अयोध्येमध्ये भगवान श्रीरामाचे भव्य मंदिर उभारण्यास प्रारंभ केला जाईल. त्यानुसार आम्ही त्याच्या बांधकामास आरंभ केला आहे. काशीमध्येही काशी विश्वनाथ धाम भव्य…
मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करणे, धर्मांतरित हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मात आणणे आदी विषयांवर विश्व हिंदु परिषदेने गुजरातच्या जुनागडमध्ये ३ दिवसीय संमेलन आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर…
१३ वर्षांच्या मुलाचे लैंगिक शोषण केल्याच्या प्रकरणी फादर (ख्रिस्ती धर्मगुरु) जॉन्सन लॉरेन्स यांना विशेष पॉक्सो न्यायालयाने सश्रम जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष…
विजयदुर्ग ग्रामविकास मंडळ आयोजित आणि विजयदुर्ग, रामेश्वर अन् गिर्ये या ३ ग्रामपंचायतींच्या पुढाकाराने विजयदुर्ग किल्ल्यावर १ जानेवारी २०२२ या दिवशी दीपोत्सव ! नेत्रतपासणी शिबिर आणि…
त्यांना मी सांगू इच्छितो की, अशी प्रक्षोभक भाषणे देणे बंद करा. १५ वर्षे दिली तरी तुम्ही हिंदूंचे काहीही बिघडवू शकणार नाही, असा घणाघात तेलंगाणातील भाजप…
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांची माहिती जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्या सोशल डेमोक्रेटिक पक्षाच्या (एस्.डी.पी.आय.च्या) कार्यकर्त्याला पुरवल्याच्या प्रकरणी पीके अनस या पोलीस…
गोव्यात २७ डिसेंबर या दिवशी कोरोनाचा नवीन प्रकार ‘ओमिक्रॉन’चा पहिला रुग्ण आढळल्याने सरकारने सतर्कतेचे आदेश दिलेले आहेत; मात्र प्रत्यक्षात कार्यक्रमांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन…
देशप्रेमी नागरिकांच्या मते, ज्या पोर्तुगिजांनी गोव्यात ४५० वर्षे अत्याचारी राजवट केली, त्या राष्ट्राचा प्रतिनिधी असलेल्या क्रिस्तियानो रोनाल्डो याचा पुतळा गोव्यात उभारणे, ही गोमंतकियांसाठी लज्जास्पद गोष्ट…
पत्थलगावातील किलकिला धाममध्ये आर्य समाजाकडून आयोजित करण्यात आलेल्या ३ दिवसीय कार्यक्रमामध्ये २५० कुटुंबातील ६०० ख्रिस्त्यांनी २५ डिसेंबर या नाताळच्या दिवशी हिंदु धर्मात पुनर्प्रवेश केला.