Menu Close

देशातील सर्व मदरशांवर बंदी घाला ! – भाजपचे आमदार राजासिंह ठाकूर, तेलंगाणा

‘शिवप्रतापदिना’निमित्त राजे शिवराय प्रतिष्ठानाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. हा कार्यक्रम १२ डिसेंबर या दिवशी पुणे येथील कर्वेनगर मधील ‘जय शिवराय’ चौकात घेण्यात आला. …

(म्हणे) ‘मशिदीच्या जागी मंदिर बांधल्यास तेथे ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा दुमदुमतील !’

 मी कर्नाटकमध्ये बजरंग दल आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना सांगू इच्छितो की, जर ते धर्मनिरपेक्षतेला नष्ट करू इच्छित असतील आणि राज्यातील श्रीरंगपट्टणम् येथे मशिदीच्या ठिकाणी…

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ३१ वर्षांत केवळ १ सहस्र ७२४ जणांची हत्या ! – माहिती अधिकारात श्रीनगर पोलिसांनी दिलेली माहिती

 गेल्या ३१ वर्षांत काश्मीरमध्ये जिहादी आतंकवाद्यांनी १ सहस्र ७२४ लोकांना ठार केले. त्यांपैकी केवळ ८९ जण काश्मिरी हिंदू होते, तर अन्य सर्व मुसलमान होते, अशी…

मदर तेरेसा यांनी स्थापन केलेल्या ‘मिशनरीज् ऑफ चॅरिटी’ या संस्थेविरुद्ध धर्मांतराविषयी गुन्हा नोंद !

ख्रिस्ती मिशनरी आणि ख्रिस्ती संस्था यांच्यावर गेली अनेक दशके हिंदूंचे धर्मांतर करण्याचे आरोप होऊनही आतापर्यंत हिंदूंना न्याय मिळलेला नाही. गुजरातमध्ये भाजपचे सरकार असल्याने येथील हिंदूंना…

सूरत (गुजरात) येथे ‘पाकिस्तानी फूड फेस्टिव्हल’ आयोजित करणार्‍या उपाहारगृहावर बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांचे आक्रमण

येथे लावण्यात आलेला एक कापडी फलकही काढून त्याला आग लावली. या उपाहारगृहात १२ डिसेंबरपासून ‘टेस्ट ऑफ इंडिया’ नावाचा एक महोत्सव चालू झाला आहे. २२ डिसेंबरपर्यंत…

गायींच्या रक्षणासाठी तलवारी आणि अन्य शस्त्रे खरेदी करा ! – विहिंपच्या नेत्या साध्वी सरस्वती

साध्वी सरस्वती पुढे म्हणाल्या की, माझा जन्म गोठ्यात झाला असून गोहत्या रोखणे, हे माझे कर्तव्य आहे. ‘प्रभु श्रीरामाचे मंदिर बांधणे आणि भारतात गोहत्या बंद करणे’,…

श्रीनगर येथे आतंकवादी आक्रमणाच्या वेळी पोलिसांकडे नव्हती शस्त्रे !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर)  येथील जेवन भागात १३ डिसेंबरच्या सायंकाळी पोलिसांच्य बसवर झालेल्या आतंकवादी आक्रमणात आतापर्यंत ३ पोलीस हुतात्मा झाले आहेत. या बसमध्ये एकूण १४ पोलीस, तर…

गया (बिहार) येथे हिंदुद्वेष्ट्या शिक्षिकेने श्रीमद्भगवद्गीता आणि जपमाळ कचरापेटीत फेकली !

विद्यार्थ्यांचा दप्तरांची तपासणी करतांना एका शिक्षिकेने माझ्या दप्तरातील श्रीमद्भगवद्गीता आणि जपमाळ कचरापेटीत फेकून दिली, असा आरोप येथील बागेश्‍वरी मार्गावर असलेल्या ‘केंद्रीय विद्यालय-१’ मधील विद्यार्थ्याने केला.…

श्रीनगर येथे पोलिसांच्या बसवरील आतंकवादी आक्रमणात २ पोलीस हुतात्मा : १२ घायाळ

काश्मीरमध्ये कितीही आतंकवाद्यांना ठार केले, तरी त्यांचा निर्माता असणार्‍या पाकिस्तानला जोपर्यंत नष्ट केले जात नाही, तोपर्यंत अशा घटना थांबणे कठीण आहे, हेच आतापर्यंत समोर आले…

आसनसोल (बंगाल) येथे महिलेची छेड काढणार्‍या दोघा पोलिसांना अटक

एका महिलेने दोघा पोलिसांनी छेड काढल्याचा आरोप केला आहे. छेडछाडीचा विरोध केला असता या पोलिसांनी तिला ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.…