Menu Close

पंजाब येथे हिंदू आणि शीख यांच्या विरोधामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या ‘चंगाई सभे’त जाण्याचे टाळले !

‘चंगाई सभा’ म्हणजे पाद्य्रांकडून आजारी असणार्‍यांवर प्रार्थनेद्वारे उपचार करून त्यांना कथितरित्या बरे करणे

परळी (जिल्हा बीड) येथील वैद्यनाथ मंदिर उडवून देण्याची देवस्थानच्या सचिवांना पत्राद्वारे धमकी !

मंदिर परिसराची पडताळणी करण्यासाठी पोलीस यंत्रणेकडून बाँबशोधक पथकाला पाचारण करण्यात आले.

श्रीकृष्णजन्मभूमीवरील ईदगाह मशिदीमध्ये चालू असलेले नमाजपठण बंद करा !

श्रीकृष्णजन्मभूमी स्थानावरील ईदगाह मशीद ही भगवान श्रीकृष्णाच्या मूळ गर्भगृहावर बांधण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून येथे दिवसातून ५ वेळा नमाजपठण केले जात आहे.

बल्लभगड (हरियाणा) येथील सरकारी भूमीवरील अवैध मजार हिंदुत्वनिष्ठांनी तोडून टाकली !

बल्लभगडमध्ये बांधण्यात आलेली अवैध मजार (इस्लामी पीर किंवा फकिर यांची समाधी) हिंदुत्वनिष्ठांनी रात्रीच्या वेळी तोडून टाकली. येथे त्यांना लैंगिक संबंधांशी संबंधित, तसेच महिलांचे वशीकरण करण्याविषयीची औषधे सापडली.…

अ‍ॅमेझॉनवर कठोर कारवाई करा ! – ‘कॅट’ची मागणी

अमेरिकेतील बलाढ्य आस्थापन ‘अमेझॉन’वरून गांजा आणि बाँब बनवण्याची साधनसामग्री, देशात बंदी घातलेली काही रसायने ग्राहकांना सहज उपलब्ध होत असल्याचे समोर आल्यामुळे या आस्थापनावर बंदी घालण्याची…

दैनिक ‘लोकमत टाइम्स’कडून श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचे विडंबन !

संभाजीनगर – इंग्रजी दैनिक ‘लोकमत टाइम्स’च्या संभाजीनगर आवृत्तीमध्ये ‘करनीती’ या साप्ताहिक स्तंभामध्ये कराच्या संदर्भात माहिती दिली जाते. त्यामधील सूत्रांचे स्पष्टीकरण देतांना श्रीकृष्ण आणि अर्जुन अशी…

साहित्य संमेलनात जावेद अख्तर यांच्यासारख्या हिंदुविरोधी विकृतांना बोलावू नका ! – ब्राह्मण महासंघ

‘‘जावेद अख्तर यांचे मराठीमध्ये काय योगदान आहे ? फ्रान्सिस दिब्रिटो असो कि जावेद अख्तर यांना ना हिंदु धर्माचे प्रेम आहे, ना त्याविषयी आदर आहे. अशा…

नेवासा (नगर) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतराचा प्रयत्न !

या कार्यक्रमात ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून धर्मांतराचा प्रयत्न झाला असल्याची शंका हिंदुत्वनिष्ठांकडून व्यक्त केली जात आहे. कार्यक्रमाच्या हस्तपत्रकात ख्रिस्ती बिशपला ‘प.पू. महागुरु’ असे संबोधण्यात आले होते, तर…

‘सनबर्न’ला अनुमती नाही ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

सनबर्न महोत्सवाविषयी माझ्याकडे आलेली धारिका परत पाठवण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात सनबर्न महोत्सवाच्या आयोजकांनी ‘हा महोत्सव २८ डिसेंबर ते ३० डिसेंबर या…

पाकमध्ये मंदिर तोडणार्‍यांपैकी ११ मौलवींना न्यायालयाने ठोठावलेला दंड हिंदु कौन्सिलने भरला !

करक (पाकिस्तान) येथे डिसेंबर २०२० मध्ये धर्मांधांनी हिंदूंच्या मंदिरावर आक्रमण करून त्याची तोडफोड केली होती. नंतर न्यायालयाने हे आक्रमण करणार्‍यांपैकी ११ मौलवींना (इस्लामच्या धार्मिक नेत्यांना) दंड…