Menu Close

तमिळनाडूतील मंदिरांचे २ सहस्र १३८ किलो सोने वितळवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मद्रास उच्च न्यायालयाची मनाई !

मद्रास उच्च न्यायालयाने तमिळनाडू सरकारला राज्यातील मंदिरांचे सोने वितळवण्यास प्रतिबंध केला आहे. ‘हा निर्णय केवळ मंदिराचे विश्वस्त घेऊ शकतात, सरकार नाही’, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने…

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या संघटित प्रयत्नांमुळे कसायाच्या तावडीतून गोमातेची सुटका !

विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांना राजस्थानमधून आलेल्या आणि गोपालक असल्याची बतावणी करणार्‍या एका व्यक्तीने एक गाय कसायांना ९ सहस्र रुपयांना विकल्याचे समजले. कार्यकर्त्यांनी शोधमोहीम राबवून गाय परत…

(म्हणे) ‘बांगलादेशमधील हिंदूंवरील आक्रमणांत मंदिरांची तोडफोड आणि बलात्काराच्या घटना झाल्याच नाहीत !’ – बांगलादेशच्या परराष्ट्रमंत्री

बांगलादेश सरकार स्वतःची लाज राखण्यासाठी अशा प्रकारचा खोटा दावा करत आहे, हे सांगायला कोणत्याही तज्ञांची आवश्यकता नाही. जे जगाने पाहिले आहे, त्याला थेट नाकारणे हा…

बांगलादेशातील हिंदूंवरील आक्रमणाच्या निषेधासाठी दिवाळीत भारतातील हिंदू काही वेळ दिवे बंद करतील, अशी आशा ! – तस्लिमा नसरीन

बांगलादेशातील बंगाली हिंदूंच्या एकजुटीसाठी आणि दुर्गापूजेच्या मंडपांच्या तोडफोडीचा निषेध करण्यासाठी, भारतातील हिंदू दिवाळीत काही वेळ दिवे बंद करतील, अशी आशा आहे, असे ट्वीट बांगलादेशी लेखिका…

दोघा अल्पवयीन धर्मांधांकडून सदरबझार (जिल्हा सातारा) येथील मारुति मंदिरातील मूर्तीची विटंबना !

मंदिराच्या परिसरातील सीसीटीव्हीची पडताळणी केली असता हा प्रकार २ धर्मांधांनी केला असल्याचे उघड झाले. या प्रकरणी सदरबझार पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली असून पोलिसांनी…

धर्मनगर (त्रिपुरा) येथे धर्मांधांकडून हिंदूंवर आक्रमण

त्रिपुरा राज्याच्या धर्मनगर उपविभागातील रोवा बाजार येथे विश्‍व हिंदु परिषदेने मोर्च्याचे आयोजन केले होते. तेव्हा जमावाकडून येथे एका मशिदीवर आक्रमण करण्यात आले. याला प्रत्युत्तर म्हणून…

उत्तरप्रदेशात पाक क्रिकेट संघाचा विजय साजरा करणार्‍यांवर देशद्रोहाचा गुन्हा नोंद

टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकने भारताचा पराभव केल्यानंतर भारतात विविध ठिकाणी धर्मांधांकडून विजय साजरा करण्यात आला. उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाकच्या विजयाचा आनंद साजरा…

धनत्रयोदशीच्या निमित्ताने धर्मप्रसार कार्यास्तव ‘सत्पात्रे दान’ करून श्री लक्ष्मीची कृपा संपादन करा !

सर्व वाचक, हितचिंतक आणि धर्मप्रेमी यांना नम्र विनंती ! धनत्रयोदशीच्या सुमुहूर्तावर प्रभु कार्यासाठी, म्हणजेच भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यासाठी धन अर्पण करावे. धनाचा विनियोग सत्कार्यासाठी झाल्यामुळे धनलक्ष्मी…

दीपावलीच्या वेळी सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये गोपूजन करण्याचा कर्नाटक सरकारचा आदेश !

दीपावलीच्या वेळी कर्नाटक राज्यशासनाच्या अधीन असलेल्या धर्मादाय विभागाच्या अखत्यारीतील सर्व मंदिरांमध्ये गोपूजा करण्यासाठी सरकारने आदेश काढला आहे. यासंदर्भात धर्मादाय विभागाच्या मंत्री शशिकला जोल्ले म्हणाल्या, ‘या…

कोडगु (कर्नाटक) येथे भक्तांनी अर्पण केलेल्या मद्याची चोरी करणार्‍या व्यक्तीला कोरगज्जा देवतेने केली शिक्षा ! – भक्तांमध्ये चर्चा

भक्तांनी अर्पण केलेल्या मद्याची चोरी करणार्‍याला कोरगज्जा देवतांनी शिक्षा केली असल्याची चर्चा कोडगु जिल्ह्यातील सुंटिकोप्पाच्या केदकल गावात ऐकू येत आहे.