Menu Close

त्रिपुरामध्ये जमावाकडून मशीद, घरे आणि दुकाने यांची तोडफोड आणि जाळपोळ

उत्तर त्रिपुरा जिल्ह्यातील चमटिल्ला भागातील रोवा बाजारात विश्‍व हिंदु परिषदेने आयोजित केलेल्या एका मोर्च्याच्या वेळी जमावाकडून एका मशिदीची आणि मुसलमानांच्या ३ घरांची तोडफोड करण्यात आली,…

राजस्थानमधील पोलीस ठाण्यांमध्ये देवघर बनवण्यावर बंदी ! – काँग्रेस सरकारचा पोलिसांच्या माध्यमातून हिंदुद्वेषी आदेश

राजस्थान राज्यातील पोलीस ठाण्यांमध्ये हिंदूंचे देवघर बनवण्यावर बंदी घालण्यात आली आहे. राज्याच्या पोलीस मुख्यालयातून या संदर्भात आदेश देण्यात आला आहे. यावर भाजपने टीका केली आहे.…

काश्मीरमधील वैद्यकीय महाविद्यालयांतील दोघा विद्यार्थ्यांवर बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायद्याच्या अंतर्गत गुन्हे नोंद

या प्रकरणी श्रीनगर येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांविरुद्ध बेकायदा प्रतिबंधक हालचाली कायद्याच्या अंतर्गत (यू.ए.पी.ए. अंतर्गत) २ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

भारताला मुसलमानद्वेषी दाखवण्यासाठी भारतीय क्रिकेटपटू महंमद शमी यांना पाकिस्तान्यांकडून ‘ट्रोल’ करण्यात आल्याचे उघड !

भारत आणि पाक यांच्यात झालेल्या क्रिकेट सामन्यामध्ये भारताचा पराभव झाल्यानंतर सामाजिक माध्यमांतून भारताच्या खेळाडूंना लक्ष्य करत त्यांच्यावर टीका करण्यात आली. यात कर्णधार विराट कोहली, फलंदाज…

‘आपण जिंकलो’ असे ‘व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस’ ठेवून पाकच्या विजयाचे समर्थन करणार्‍या धर्मांध शिक्षिकेची नोकरीवरून हकालपट्टी

भारत आणि पाक यांच्यातील टी-२० विश्‍वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामना पाकने जिंकल्यावर येथील नीरजा मोदी शाळेतील शिक्षिका नफीसा अटारी यांनी त्यांचा ‘व्हॉट्स अ‍ॅप स्टेटस’ ठेवतांना ‘जिंकलो…

केरळमध्ये हिंदूंच्या धार्मिक प्रकरणांविषयी आवाज उठवण्यासाठी ‘केरळ धर्माचार्य सभी’ संघटनेची स्थापना

थिरूवनंतपूरम् (केरळ) – केरळ राज्यातील विविध हिंदु आश्रम आणि पुजारी, स्वामी आदींनी हिंदूंच्या संदर्भातील घटनांविषयी लढण्यासाठी एकत्र येऊन एका मंचाची स्थापना केली आहे. याचे नाव ‘केरळ…

समलैंगिक संबंध गुन्हा नसला, तरी विवाहाला मान्यता नाही !

समलैंगिक संबंध हा गुन्हा नसला, तरी समलैंगिक विवाह याला मान्यता नाही. केवळ आणि केवळ जीवशास्त्रीयदृष्ट्या महिला आणि पुरुष मानल्या जाणार्‍यांचाच विवाह वैध आहे, अशी भूमिका…

‘आश्रम-३’ वेब सिरीजच्या चित्रीकरण स्थळाची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड

या वेळी बजरंग दलाचे कार्यकर्ते अभिनेते बॉबी देओल यांना शोधत होते, असेही सांगण्यात येत आहे. या वेळी ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यासह ‘प्रकाश झा मुर्दाबाद’, ‘बॉबी…

‘डाबर’ आस्थापनाकडून ‘करवा चौथ’च्या अवमान करणार्‍या विज्ञापनाविषयी क्षमायाचना

‘डाबर’ने त्याच्या ट्विटर खात्यावर ट्वीट करत, ‘कुणाच्याही श्रद्धा, प्रथा आणि धार्मिक परंपरा दुखावण्याचा आमचा हेतू नाही. जर आम्ही कोणत्याही व्यक्ती किंवा समूह यांच्या भावना दुखावल्या…

बांगलादेशात हिंदूंवर सशस्त्र आक्रमण करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्याची संतप्त हिंदूंची पंतप्रधानांकडे मागणी

बांगलादेशमध्ये नवरात्रीच्या काळात अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘कुराणचा अवमान केला’, अशी अफवा पसरवून शेकडो दुर्गापूजा मंडपांवर आणि शेकडो हिंदूंवर आक्रमण केले. बांगलादेश हा मुसलमानबहुल तथा इस्लामी…