Menu Close

पूंछ (काश्मीर) येथे झालेल्या आतंकवादी आक्रमणात १ सैनिक हुतात्मा, तर ४ जण घायाळ

काश्मीर येथील पूंछ भागात जिहादी आतंकवाद्यांनी केलेल्या आक्रमणात एक सैनिक हुतात्मा झाला, तर किमान ४ सैनिक घायाळ झाले. हुतात्मा झालेल्या सैनिकाचे नाव कॉर्पोरल विक्की पहाडे…

आमदार टी. राजा सिंह, सुरेश चव्हाणके आदींच्या हत्येचा कट उघड

प्रखर हिंदुत्वनिष्ठ संपादक डॉ. सुरेश चव्हाणके, भाजपचे आमदार टी. राजा सिंह, भाजपच्या माजी राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि हिंदुत्वनिष्ठ उपदेश राणा यांच्या हत्येचा कट रचणार्‍या…

हिंदु धर्म स्वीकारून ‘हैदर’वरून ‘हरिनारायण’ झालेल्या तरुणाच्या घरावर आक्रमण

इंदूर शहरातील खजराना पोलीस ठाण्याच्या परिसरात काही दिवसांपूर्वी ७ जणांनी हिंदु धर्म स्वीकारला होता. यानंतर यांच्यापैकी एक असलेल्या हरिनारायण (पूर्वाश्रीमीचा हैदर) या तरुणाच्या घरावर अज्ञातांनी…

मुंबई : हमासचे समर्थन केल्यावरून त्यागपत्र देण्याचा आदेश मुख्याध्यापिकेने फेटाळला

येथील सोमय्या शाळेच्या मुख्याध्यापिका परवीन शेख यांनी ‘एक्स’वर हमास-इस्रायल संघर्षासंदर्भात हमासविषयी सहानुभूती दाखवणार्‍या पोस्टला ‘लाईक’ करून त्यावर ‘कॉमेंट’ केले होते. या कारणास्तव शाळा व्यवस्थापनाने त्यांना…

बरेली (उत्तरप्रदेश) : शमा परवीनने घरवापसी करून शिवम वर्मा याच्याशी केला विवाह !

बिहार येथील शमा परवीन आणि उत्तरप्रदेशमधील बलिया येथील शिवम वर्मा यांचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या विवाहाला शमाच्या कुटुंबियांचा विरोध होता. शेवटी विरोधाला न जुमानता ती…

सर्व मुले शाळेत जात असल्याची निश्‍चिती करा – राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग

राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने देशातील सर्व मुख्य सचिवांना पत्र लिहून आदेश दिले आहेत की, ६ ते १४ वर्षे वयाची सर्व मुले जवळच्या शाळेत शिकत…

नेहा हिरेमठच्या मारेकर्‍याला फाशी झाली पाहिजे – सोलापूर येथे हिंदु जनआक्रोश मोर्च्यात युवतींची मागणी

कर्नाटकमधील सौंदत्ती येथे नेहा हिरेमठ या युवतीच्या हत्येच्या निषेधार्थ ‘लव्ह जिहाद’वर प्रतिबंधात्मक कठोर कायदा करण्याची मागणी येथे ‘हिंदु जनआक्रोश मोर्चा’मध्ये करण्यात आली.

हिंदूंमधील शौर्य वाढण्यासाठी व रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळण्यासाठी देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक गदापूजन

गदापूजनाचे कार्यक्रम मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, जळगाव, अमरावती, यवतमाळ यांसह महाराष्ट्रभरात ६४२ ठिकाणी झाले.

शिरपूर (जिल्हा जळगाव) येथे मुसलमान तरुणीकडून ३ हिंदु तरुणींचे वशीकरण करण्याचा प्रयत्न फसला

शिरपूर येथील ‘बालाजी लेडीज हॉस्टेल’ या वसतीगृहात एका मुसलमान तरुणीने हिंदु मुलीचे नाव धारण करून ३ हिंदु तरुणींवर वशीकरण करण्याचा प्रयत्न केला.