या मोर्च्यामध्ये सहभागी झालेल्यांनी पाकव्याप्त काश्मीरला स्वातंत्र्य देण्याची मागणी घोषणांद्वारे केली, तसेच ‘पाक सैन्य आणि सरकार यांच्या कह्यातून पाकव्याप्त काश्मीर मुक्त करा’, अशी मागणी केली.
हरियाणातील गुरुग्राम येथे सार्वजनिक ठिकाणी मुसलमानांकडून शुक्रवारच्या दिवशी अवैधरित्या नमाजपठण केले जात असतांना जमावाकडून ‘जय श्रीराम’च्या घोषणा देण्यात आल्या. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला. त्यावर ट्वीट…
महाविकास आघाडी सरकारमधील ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी २२ ऑक्टोबर या दिवशी एका ट्वीट करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना माकडापेक्षा न्यून लेखण्याचा घृणास्पद प्रकार केला. याविषयी राष्ट्रप्रेमी…
शहरातील विजय चौकात प्रतिवर्षी नवरात्र महोत्सवानिमित्त भगवा झेंडा लावला जातो. त्यात ईद हा सण आल्याने मुसलमानांनीही या चौकात भगव्या झेंड्याच्या ठिकाणी हिरवा झेंडा लावला. यावरून…
भोपाळ येथे धर्मांधाच्या जमावाने एका मुसलमान मुलीला बलपूर्वक बुरखा काढण्यास भाग पाडले. या प्रकरणी पोलिसांनी शोएब आणि अब्दुल माजिद यांना अटक केली आहे.
गेल्या ४० वर्षांत बांगलादेशात हिंदूंची लोकसंख्या ५ टक्क्यांनी घटून ती आता ८.५ टक्के इतकी राहिली आहे. बांगलादेशी हिंदू मोठ्या संख्येने भारतात पलायन येत आहेत. पंतप्रधान…
बांगलादेशात कुराणाचा अवमान झाल्याचा आरोप करत धर्मांधांनी हिंदूंवर आक्रमण केल्याच्या प्रकरणात अनेक हिंदू ठार झाले. आता या प्रकरणी कोमिला शहरातील पोलिसांनी नानूआ दिघी परिसरातील श्री…
वनवासी पाड्यांमध्ये धर्मांतर करणार्यांशी पोलिसांची हातमिळवणी आहे, असे निरीक्षण ‘अनुसूचित जाती आणि जमाती फोरम’च्या अहवालात नोंदवण्यात आले आहे.
येथील रामनगर परिसरात समीउल्ला खान वल्क अब्दुल हमीद खान (वय २५ वर्षे) या मौलानाने ६ वर्षीय मुलावर अनैसर्गिक अमानुष अत्याचार केले. ही घटना १९ ऑक्टोबर…
सामाजिक प्रसारमाध्यमांवर प्रसारित झालेल्या औरंगजेबाविषयीच्या ‘फेसबूक पोस्ट’वरून धार्मिक भावना दुखावल्याचे कारण पुढे करत धर्मांधांनी शहरातील विजय चौक येथे १९ ऑक्टोबरच्या रात्री दगडफेक केली. या दगडफेकीमध्ये…