Menu Close

विकासातील पोकळता !

भारताला जागतिक महासत्ता बनवण्याचे ध्येय जर समोर ठेवले असेल, तर प्राथमिक टप्प्यातील सोयीसुविधांमध्ये स्वयंपूर्ण होणे याची पूर्तता करायला हवी; कारण पाया मजबूत असेल, तर जागतिक…

भारताच्या आगामी अण्विक क्षेपणास्त्र चाचणीवर चीनचा आक्षेप !

चीनची अनेक शहरे या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येणार असल्याने चीन अस्वस्थ झाला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान म्हणाले की, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या प्रस्ताव…

दक्षिण भारतात इस्लामिक स्टेटकडून ‘इस्लामी खिलाफत’ स्थापन करण्याचे षड्यंत्र उघड !

 राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (‘एन्आयए’ने) इस्लामिक स्टेटच्या (इसिसच्या) ‘अल् हिंद’ गटाशी संबंधित शिहाबुद्दीन या आतंकवाद्याच्या विरोधात नुकतेच पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट केले. अन्वेषणात दक्षिण भारतामध्ये ‘इस्लामी खिलाफत’ स्थापन करण्याचा…

हिंदुत्वनिष्ठ श्री. रामभाऊ मेथे यांनी केर्ले (जिल्हा कोल्हापूर) ग्रामपंचायतीचा श्री गणेशमूर्ती दानाचा डाव उधळून लावला !

श्री. रामभाऊ मेथे म्हणाले, ‘‘अशा प्रकारे उद्घोषणा चालू असल्याचे माझ्या लक्षात आल्यावर मी त्यांच्याकडे प्रशासनाच्या आदेशाच्या कागदपत्रांची मागणी केल्यावर त्यांच्याकडे तसे काहीच नसल्याचे लक्षात आले.…

संतपिठामध्ये महाराष्ट्राच्या संतपरंपरेतील संतांची शिकवण दिली जाईल ! – उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

 मराठवाडा येथे संतपीठ स्थापन करण्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १७ सप्टेंबर या दिवशी येथे केली. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या मार्गदर्शनाखाली हे संतपीठ चालू केले…

केंद्र सरकारने प्रमाणित केलेल्या केंद्रांद्वारेच सैनिकांना करण्यात येतो नियमबाह्य हलाल मांसाचा पुरवठा !

केंद्र सरकारच्या ‘भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणा’ने (‘एफ्.एस्.एस्.ए.आय’ने) प्रमाणित केलेल्या केंद्रांद्वारेच सैनिकांना हलाल मांसाचा पुरवठा करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हलाल…

शिरसोली (जळगाव) येथे गणेशमूर्तींच्‍या विसर्जनासाठी ग्रामपंचायतीने दिलेला कचर्‍याचा ट्रॅक्‍टर गणेशभक्‍तांच्‍या प्रखर विरोधानंतर पालटला !

शिरसोली येथे श्री गणेशमूर्तींच्‍या विसर्जनासाठी दिलेला कचर्‍याचा ट्रॅक्‍टर गणेशभक्‍तांच्‍या प्रखर विरोधानंतर पालटला.

मंदिरांच्या भूमी बळकावणार्‍यांना ‘गुंडा कायद्यां’तर्गत बेड्या ठोका ! – मद्रास उच्च न्यायालयाचा आदेश

 ज्यांनी राज्यातील मंदिरांच्या भूमी बळकावल्या आहेत आणि निर्धारित वेळेच्या आत ते त्या भूमी मंदिरांना परत देण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यांना ‘गुंडा कायद्या’च्या अंतर्गत बेड्या ठोका,…