Menu Close

(म्हणे) ‘गेल्या २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते !’ – राहुल गांधी यांचा जावईशोध

भाजपचे नेते म्हणतात ‘आम्ही हिंदुत्वनिष्ठ आहोत’; पण गेल्या १०० ते २०० वर्षांत कुणाला हिंदु धर्म समजला असेल, तर ते महात्मा गांधी होते. भाजपलाही हे मान्य…

हिंदु राष्ट्राची मागणी करणे म्हणजे २ धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे नव्हे !

कोणत्याही लोकशाही व्यवस्थेमध्ये हिंदु राष्ट्राची मागणी करणे, याचा अर्थ २ धर्मांमध्ये शत्रुत्व निर्माण करणे, असे होत नाही. मी अत्यंत दायित्वतेने बोलत आहे की, जर न्यायालयाला…

कोलकाता येथे धर्मद्रोही हिंदु चित्रकाराकडून हिजाब परिधान केलेल्या श्री दुर्गादेवीचे चित्र रेखाटून घोर विडंबन !

कोलकाता येथील चित्रकार सनातन डिंडा यांनी श्री दुर्गादेवीचे चित्र काढले असून त्यात तिने हिजाब परिधान केल्याचे दाखवण्यात आले आहे. या चित्राखाली त्याने ‘आई येत आहे’…

‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ या हिंदुविरोधी कार्यक्रमाचे खरे स्वरूप उघड करणारा ट्विटर ट्रेंड द्वितीय स्थानी !

या परिषदेचा खरा चेहरा समोर आणण्यासाठी धर्मप्रेमी हिंदूंनी ट्विटरवर #DGH_Conf_Agenda_Hinduphobia हा ‘हॅशटॅग’ (एकाच विषयावर घडवून आणलेली चर्चा) ट्रेंड केला. हिंदूंच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा ट्विटर ट्रेंड अवघ्या अर्ध्या…

हिंदुत्वनिष्ठांच्या विरोधानंतर अंततः ‘रावण लीला’ या चित्रपटाचे नाव पालटले !

हिंदुत्वनिष्ठांनीही या चित्रपटास सामाजिक माध्यमांद्वारे विरोध दर्शवला होता. अंततः या चित्रपटाचे नाव पालटून ‘भवई’ असे देण्यात आले आहे. चित्रपट विश्लेषक तरुण आदर्श यांनी सामाजिक माध्यमाद्वारे…

श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मूर्तीदानासाठी आग्रह करणार नाही ! – सौ. विद्या कदम, मुख्याधिकारी, मलकापूर

या वेळी बहुतांश नगरसेवक, नगरसेविका यांनी ‘श्री गणेशमूर्तीं विसर्जन हे शास्त्रानुसार वहात्या पाण्यातच झाले पाहिजे’, असे ठामपणे सांगितले.

महोबा (उत्तरप्रदेश) जिल्ह्यामध्ये धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला अटक

राज्याच्या महोबा जिल्ह्यामध्ये हिंदूंचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या आशीष जॉन या ख्रिस्ती धर्मप्रचारकाला नुकतीच अटक करण्यात आली. जॉन याने धर्मांतर करण्यासाठी संजय द्विवेदी यांना प्रलोभन…

पत्नीची माहिती सांगत नसल्याच्या कारणावरून सासूची हत्या करणार्‍या धर्मांधाला पुण्यातून अटक !

१ सप्टेंबर या दिवशी धर्मांध शेख हा येरवडा कारागृहातून जामिनावर सुटला होता. तो कारागृहात असतांना त्याच्या पत्नीने दुसरा विवाह केला होता. शेख हा विलेपार्लेमधील बामनवाडा…

नवरात्रीमध्ये घातपात करण्याच्या सिद्धतेत असणार्‍या ६ जिहादी आतंकवाद्यांना अटक !

पाकिस्तानमधील त्यांच्या सूत्रधारांकडून मिळणार्‍या आदेशानुसार ते नवरात्र आणि अन्य सणांच्या वेळी घातपात करणार होते. तसेच उत्तरप्रदेशात पुढील वर्षी होणार्‍या विधानसभेच्या निवडणुकीतही घातपात करण्याचा त्यांचा डाव…

धर्मशिक्षणाची अपरिहार्यता !

हिंदूंना धर्मशिक्षण मिळाल्यास सण उत्सवांविषयीच्या अयोग्य संकल्पना दूर होऊन त्यांच्याकडून धर्माचरण सहज होईल !