Menu Close

झारखंड विधानसभेमध्ये झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारकडून मुसलमानांना नमाजपठण करण्यासाठी स्वतंत्र खोली !

झारखंडमधील झारखंड मुक्ती मोर्चाच्या सरकारकडून विधानसभेमध्ये नमाजपठण करण्यासाठी स्वतंत्र खोली आरक्षित करण्यात आली आहे.

मक्केमध्ये मांस आणि मद्य यांवर असलेली बंदी चालते; मात्र मथुरेमध्ये चालत नाही ! – मानवाधिकार कार्यकर्ते अरिफ अजाकिया यांनी धर्मांधांचे कान टोचले !

अनेक इस्लामी देशांमध्ये मद्याला अनुमती नाही; मात्र जेव्हा मथुरेचा प्रश्न येतो, तेव्हा विरोध केला जातो, असे ट्वीट लंडन येथील पाकिस्तानी वंशाचे मानवाधिकार कार्यकर्ते अरिफ अजाकिया…

बादामी (कर्नाटक) येथील प्राचीन मंदिरे पाडून वसतीगृह बांधण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाला हिंदुत्वनिष्ठांकडून विरोध !

जयनगर येथील नागरिकांच्या सुविधांसाठी राखून ठेवलेल्या नगरपालिकेच्या जागेमध्ये विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह बांधण्याचा घाट घालण्यात आला आहे. या जागेवर प्राचीन शिवलिंग अणि मंदिरे आहेत. ही मंदिरे हटवण्यासाठी…

काश्मीरच्या सीमेवर ४० ते ५० तालिबानी आतंकवादी पोचल्याचा संशय !

पाकची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.ने तालिबानी आतंकवाद्यांना काश्मीरच्या सीमेवर पाठवल्याचे सांगितले जात आहे. पुंछ सीमेवर ४० ते ५० तालिबानी आतंकवादी पहायला मिळाल्याची माहिती भारतीय सुरक्षायंत्रणांना मिळाली…

जेव्हा गायीचे कल्याण होईल, तेव्हाच देशाचे कल्याण होईल ! – अलाहाबाद उच्च न्यायालय

गाय ही भारतीय संस्कृतीतील अविभाज्य घटक आहे. त्यामुळे गायीला ‘राष्ट्रीय प्राणी’ म्हणून घोषित केले पाहिजे. गायीला मूलभूत हक्क देण्यासाठी आणि राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्यासाठी…

देशात हिंदू अल्पसंख्य झाल्यास भारताचे अफगाणिस्तान होईल ! – भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सी.टी. रवि

 भारतात हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याद्वारे लिहिलेली राज्यघटना कायम राहील. हिंदू बहुसंख्य असेपर्यंत सर्वांना समान संधी मिळेल. एकदा का हिंदू अल्पसंख्य झाले,…

आम्ही तालिबानचे संरक्षक असून त्याच्यासाठी सर्वकाही केले ! – पाकच्या मंत्र्याची स्वीकृती

 आम्ही बराच काळ तालिबानी नेत्यांना संरक्षण दिलेले आहे. आमच्याकडे ते शरणार्थी म्हणून आले होते. त्यांनी पाकमध्येच शिक्षण घेतले आणि येथेच स्वतःचे घर वसवले. आम्ही तालिबानचे…

श्रीराम मंदिराजवळ सार्वजनिक शौचालय बांधण्याचा जळगाव महानगरपालिकेचा धर्मद्रोही निर्णय !

जळगाव येथील बस स्थानकासमोरील ग्रामदैवत प्रभु श्रीरामाच्या मंदिराजवळ सार्वजनिक शौचालय बांधण्याचा घाट महानगरपालिकेने घातला आहे. हा प्रकार अत्यंत घृणास्पद आणि हिंदूंच्या धार्मिक भावनांची पायमल्ली करणारा…

उपेक्षित वारकरी !

वारी मार्गावर पाणी, आरोग्य, स्वच्छता यांसारख्या प्राथमिक सुविधाही वारकर्‍यांना मिळत नाहीत. दोन्ही वारी मार्गांवर अनेक वेळा अपघात झाल्यामुळे वारकर्‍यांसाठी स्वतंत्र मार्गांची अनेक वेळा घोषणा झाली;…

‘जागतिक’ हिंदुत्वाला संपवण्याचा डाव !

गेल्या साधारण ३ आठवड्यांपासून ‘डिसमॅन्टलिंग ग्लोबल हिंदुत्व’ (हिंदुत्वाचे जागतिक स्तरावर उच्चाटन) या नावाने जागतिक (?) स्तरावर आयोजित एका कार्यक्रमाचा प्रचार करण्यात येत आहे. या माध्यमातून…